अखेर पिक विमा आला 16.96 कोटी मंजूर तात्काळ मदत || Fal Pik Vima Update || Pik Vima New Update
नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर पिक विमा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे 16 कोटी 96 लाख रुपये एवढा पैसा पात्र शेतकऱ्यांच्या खात्या वरती वितरित केला जाणार आहे यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णय मध्ये कोणते शेतकरी पात्र असणारे याची पूर्ण माहिती आपण या लेखामध्ये समजून घेणार आहोत… … Read more