Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra (2023) New ‘GR’ || “नवीन पद्धतीने” नुकसान भरपाई मिळणार
Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra: मित्रांनो राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्याबाबतच्या निधी उपलब्ध करिता प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर करण्यात येतो. नैसर्गिक आपत्तीचे पैसे आता नवीन पद्धतीने शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. प्रचलित कार्यपद्धतीमध्ये विविध बाबी करता शासनाकडून निधी वितरणास मान्यता दिल्यानंतर … Read more