शबरी आदिवासी घरकुलांचे वाढीव उद्दिष्ट 2022-23 || Shabari Adivasi Gharkul Yojana
Shabari Adivasi Gharkul Yojana: नमस्कार मित्रांनो आदिवासी उपाय योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरी नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्य घरात, झोपड्यामध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात.. अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.Shabari Adivasi Gharkul … Read more