Shettale Anudan Yojana Online Form 2023 || वैयक्तिक शेततळे अनुदान अर्ज सुरु 2023

Shettale Anudan Yojana Online Form: मित्रहो वैयक्तिक शेततळ्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आपल्या शेतामध्ये शेततळे काढायचे असेल तर शासनातर्फे यासाठी 75 हजार रुपये पर्यंत अनुदान दिलं जातं. यासाठी अर्ज  मोबाईल वरून दोन मिनिटांमध्ये करू शकता.

हा अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा याविषयी सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी लेख नक्की शेवटपर्यंत पहा. ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका.

Shettale Anudan Yojana Online Form 2023 Login

वैयक्तिक शेततळ्यासाठी घरबसल्या आपण आपल्या मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा. सर्वप्रथम आपणास mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर येऊन लॉगीन करावे लागेल. या पोर्टलची लिंक पुढे दिली आहे.

  • आपल्याला सर्वप्रथम  या पोर्टलवर लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन करण्यासाठी आपण जर लॉगिन आयडी तयार केलेला असेल तर लॉगिन करू शकता.
  • नसेल तर काळजी करू नका आपण आधार क्रमांकावरून देखील आपण लॉगिन करू शकता.
  • आपल्याकडे लोगिन आयडी नाहीयेत तर आपण आधार क्रमांक टाकून लॉगिन करणार आहोत.
  • त्यानंतर आपल्याला अर्ज करायचा आहे. आधी लॉगीन करणे गरजेचे आहे त्याशिवाय अर्ज करता येणार नाही.Shettale Anudan Yojana Online Form

विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप 🪀🪀जॉईन करा. 👉येथे क्लिक करा👈….

या ठिकाणी खाली दिलेले पेज पहा लक्षात येईल.

Shettale Anudan Yojana Online Form

  • आधार क्रमांक हा या ठिकाणी पर्याय दिलेला आहे.
  • आधार क्रमांक प्रविष्ट करा यावरती क्लिक करायचं आहे.
  • यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली जो बॉक्स दिसतोय यामध्ये आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे.
  • त्यानंतर ओटीपी या पर्यावरती क्लिक करायचं आहे.
  • ओटीपी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खाली एक नवीन पर्याय ओपन झालेले दिसले.

हा चित्र पहा.

Shettale Anudan Yojana Online Form

  • या ठिकाणी पाहू शकता हिरव्या बॉक्समध्ये दिलेला आहे ओटीपी पाठवा पर्यायवर क्लिक करायचं आहे.
  • ओटीपी पाठवा या पर्याय क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक स्क्रीन वरती मेसेज पाहायला मिळेल.
  • त्यामध्ये लिहिलेला आहे पहा ओटीपी हजबिन सेंटर रजिस्टर मोबाईल नंबर सक्सेसफुल यूआयडी म्हणजे आपल्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबर वरती आपल्याला एक एसएमएस आलेला असेल ओटीपी चा तर आपल्याला या ठिकाणी ओके करायचा आहे.
  • ओके केल्यानंतर आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल वरती SMS येईल.
  • ओटीपी आलेला या बॉक्समध्ये टाकून otp तपासा ला क्लिक करा. Shettale Anudan Yojana Online Form

अशा प्रकारे लॉगीन योजनेचा लाभ घेण्यासाठी करावा लागतो… या संदर्भात पुढे व्हिडीओ दिला आहे.

Shettale Anudan Yojana Online Form 2023 अर्ज 

अर्ज करण्याची प्रोसेस समजून घेऊ.

अर्ज करा या पर्याय वर क्लिक करा, क्लिक केल्यानंतर परत आपण एका नवीन पेज वरती जाल.नवीन पेज आपल्या समोर अशा प्रकारे ओपन झालेले दिसेल.

Shettale Anudan Yojana Online Form

png

🙋‍♂️पूर्ण माहितीसाठी📒
👉येथे क्लिक करा👈

यामध्ये आपण पाहू शकता कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा आणि फलोत्पादन या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या योजना पाहायला मिळतील. यामध्ये आपल्याला वैयक्तिक शेततळ्यासाठी सिंचन साधने व सुविधा या पर्यायाच्या समोर बाबी निवडा हा पर्याय दिलेला आहे. यावरती क्लिक करायचं आहे.

Shettale Anudan Yojana Online Form

बाबी निवडा या पर्यायवर क्लिक केल्यानंतर आपण परत नवीन पेज वरती याल. आपण पाहू शकता सिंचन साधने व सुविधा यामध्ये आपण आधार कार्ड नुसार आपण लॉगिन केल्यामुळे या ठिकाणी सर्वप्रथम आपली डिटेल्स माहिती ऑलरेडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल.जसे की, Shettale Anudan Yojana Online Form

Shettale Anudan Yojana Online Form

त्यामध्ये आपलं नाव, आपल्या गावाचं नाव, तालुका, आपल्या ७/१२ नंबर  दिसेल.

त्यानंतर मुख्य घटक या पर्यायवर  क्लिक करा. यामध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडायचा आहे.

पुढे बाब मध्ये आपल्याला वैयक्तिक शेततळे हा पर्याय निवडायचा आहे.

यामध्ये आपल्याला ठिबक सिंचन, तुषार सिंचन,पाईप अशा पर्यायमधून वैयक्तिक शेततळे हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे.

बाप निवडल्यानंतर उपघटक या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर काही पर्याय दिसतील.

  1. अर्धा डग आउट ( अस्तरीसह )
  2. अर्धा डग आउट ( बिनअस्तरीसह )
  3. इनलेट आणि आउटलेट सह
  4. इनलेट आणि आउटलेट सह शिवाय
  5. इनलेट आणि आउटलेट सह ( अस्तरीसह )
  6. इनलेट आणि आउटलेट सह ( बिनअस्तरीसह ) Shettale Anudan Yojana Online Form

यापैकी आपल्याला जो उपघटक हवा आहे. शेततळ्यासाठी तो उपघटक आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे.

त्यानंतर आपल्याला परिमाण ( मीटर मध्ये ) या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणजे आपल्याला किती बाय कितीचा शेततळ हवा आहे ते मीटर मध्ये निवडावे लागेल पूर्ण माहिती साठी खाली क्लिक करा…  

कागदपत्रे या संदर्भातील व्हिडीओ पहाण्यासाठी  खाली क्लिक करा…

png

🙋‍♂️अर्ज करण्यासाठी📒
👉 येथे क्लिक करा👈

Leave a Comment