शबरी आदिवासी घरकुलांचे वाढीव उद्दिष्ट 2022-23 || Shabari Adivasi Gharkul Yojana

Shabari Adivasi Gharkul Yojana: नमस्कार मित्रांनो आदिवासी उपाय योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरी नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्य घरात, झोपड्यामध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात..

अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.Shabari Adivasi Gharkul Yojana 

प्रत्येक जिल्ह्यानुसार घरकुल संख्या देण्यात आली आहे पुढे जिल्हा नुसार यादी आपण पाहणार आहोत…..📒👇

आदिवासी उपाय योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देण्यात येते.Shabari Adivasi Gharkul Yojana

या लेखामध्ये शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत सन 2022 – 23 या आर्थिक वर्षाकरिता घरकुलांचे वाढीव उद्दिष्ट निश्चित करण्यात बाबतचा शासन निर्णय घेण्यात आला आहे…. या उद्दिष्टामध्ये 59213 वाढीव उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहेत. या संदर्भात पूर्ण माहिती जाणून घेऊया.Shabari Adivasi Gharkul Yojana 

महत्वपूर्ण माहितीसाठी व्हाट्सअप 🪀🪀 जॉईन करा 👉 Click Here

Shabari Adivasi Gharkul Yojana 2022-23 उद्दिष्ट

सन 2022- 23 साठी राज्यासाठी 24075 एवढे घरकुल उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेली आहे. शबरी घरकुल साठी वाढीव मागणी व वाचा येतील अ. क्र. 14 मधील आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या प्रस्तावातील उर्वरित उद्दिष्ट विचारात घेऊन माहे डिसेंबर, 2022 च्या हिवाळी अधिवेशनात शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी पुरवणी मागणी सादर करण्यात आली होती.Shabari Adivasi Gharkul Yojana 

सदर पुरवणी खर्चास विधानसभेने मान्यता दिलेली आहे. सबब सदर पुरवणी मागणी द्वारे अर्थसंकल्पीय केलेली तरतूद लक्षात घेऊन सन 2022- 23 साठी सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार जिल्हानिहाय राजासाठी एकूण 69213 वाढीव उद्दिष्ट निश्चित करण्यास खालील अटीचे पालन करण्याच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे..Shabari Adivasi Gharkul Yojana 

Shabari Adivasi Gharkul Yojana अटीचे पालन

  1. ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.1.20 लक्ष मर्यादित आहे, केवळ अशाच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
  2. संदर्भ क्र.11 येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार सदर योजनेअंतर्गत लाभ देताना वाचा येतील दिनांक. 28.03.2013 व दि. 05.01.2016 च्या शासन निर्णय निश्चित केलेल्या प्राधान्य क्रमांकाबरोबरच आदिम जमातीच्या व पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार .
  3. संदर्भ. क्र. 13 येथील शासन निन्यातील तरतुदीनुसार सदर योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के आरक्षण ठेवण्यात येणार. यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येणार.
  4. लाभार्थी निवड करताना लाभार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी ( Physical Verification ) करून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार.
    या व्यतिरिक्त संदर्भातील शासन निर्णयातील तरतुदींचे व याबाबत शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या शासन नियमांचे व कार्यपद्धतींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
  5. सदर शासन निर्णय जिल्हा निहाय देण्यात आलेल्या उद्दिष्टा मध्ये जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये वितरण करताना त्या जिल्ह्यातील एखाद्या तालुक्यात पात्र लाभार्थी उपलब्ध नसल्यास त्या तालुक्याचे उद्दिष्ट त्या जिल्ह्यांतर्गत पूर्णवितरित करण्याचे अधिकार हे वाचा मधील अनु क्र. 5 येथील दि. 15.03.2016 रोजीच्या शासन निर्णय गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समितीस राहतील.
  6. संदर्भाधिन शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन घरकुलांचे बांधकाम दर्जेदार आणि चालू आर्थिक वर्षात पूर्ण होईल याची दक्षता घेण्याबरोबर प्रगतीचा अहवाल दर तीन महिन्यांनी न चुकता आयुक्त, आदिवासी विकास आणि संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष यांनी एकत्रितरीत्या शासनास सादर करावा.
  7. घरकुलावर वाचा येथील अनुक्रमांक 16 मधील शासन निर्णयात नमूद केल्यानुसार बोधचिन्ह लावण्यात यावे.Shabari Adivasi Gharkul Yojana 

Shabri Adivasi Gharkul Yojana जिल्हानिहाय यादी

आदिवासी विकास विभाग शासन निर्णय सोबतचे परिशिष्ट👇👇📒

Shabari Adivasi Gharkul Yojana

💁इतर कामाच्या माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा👈

मित्रांनो वर दिलेली माहिती तुम्हाला नक्की उपयुक्त पडली असेल अशी आम्ही अपेक्षा करतो ही माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका….

धन्यवाद…..🙏🙏🙏

Leave a Comment