Sarpanch Pagar In Maharashtra || सरपंच || सरपंच माहिती || सरपंचांना पगार किती असतो ||सरपंच आणि उपसरपंचांना पगार किती व कसा मिळतो पहा

Sarpanch Pagar In Maharashtra: मित्रांनो आपल्या गावातील सरपंच माहिती सरपंचांना पगार किती असतो सरपंच आणि उपसरपंचांना पगार किती व कसा मिळतो पहा हे प्रत्येक गावातील नागरिकांना माहिती असणे आवश्यक आहे. परंतु अनेक व्यक्तींना गावातील सरपंच आणि उपसरपंचांना पगार मिळतो किती हे माहिती नसते तर आपण या लेखामध्ये सरपंच आणि उपसरपंचांना पगार किती व कसा मिळतो या संदर्भात जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचून घ्या..

Sarpanch Pagar In Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्रातील सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याबाबत 1 शासन निर्णय 30 जुलै 2019 रोजी घेण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे
अशी माहिती देण्यात आली आहे. थोडक्यात आपण तो शासन निर्णय जाणून घेऊया.Sarpanch Pagar In Maharashtra

png

🙋मानधन पाहण्यासाठी 🤑
👉येथे क्लिक करा 👈

महाराष्ट्रातील सरपंचाच्या मानधनात वाढ करण्याबाबत

मित्रांनो महाराष्ट्रातील सरपंच संघटना व लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार व सध्याच्या महागाई लक्षात घेऊन आणि सरपंचाचे जे कर्तव्य असतात त्या कर्तव्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे हे सर्व विचारात घेऊन सरपंच मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि शासनाकडे ही मागणी सुद्धा केली होती.Sarpanch Pagar In Maharashtra


मा मंत्री वित्त महोदय यांनी महाराष्ट्र शासनाच्या 2019 व 2020 या वर्षाचा अर्थसंकल्प.. विधानसभेला सादर करताना दिनांक 18 जून 2019 रोजी च्या भाषणात या कार्य सणाच्या संबंधित मुद्द्याबाबत खालील प्रमाणे घोषणा केली आहे आणि या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंचांना वाढीव मानधन देण्याबाबत सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे.Sarpanch Pagar In Maharashtra

Sarpanch Pagar In Maharashtra
png

🙋मानधन पाहण्यासाठी 🤑
👉येथे क्लिक करा 👈

मित्रांनो ग्रामपंचायत ची लोकसंख्या निहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंचांना आणि उपसरपंचांना खालील प्रमाणे दरमहा मानधन दिला जातो.

🙋या संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी 👀
👉येथे क्लिक कर👈

🙋शासन निर्णय पाहण्यासाठी 👀 👉 येथे क्लिक करा

मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या गावातील सरपंच आणि उपसरपंचांना पगार दिला जातो आपण या लेखांमध्ये साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेतलेला आहोत मित्रांनो अशाच विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला.

🙋महत्वपूर्ण माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈

आपण दिलेली माहिती तुम्हाला नक्की योग्य वाटली असेल आम्ही अपेक्षा करतो. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायला मात्र नक्की विसरू नका.

धन्यवाद…🙏🙏🙏🙏🙏

2 thoughts on “Sarpanch Pagar In Maharashtra || सरपंच || सरपंच माहिती || सरपंचांना पगार किती असतो ||सरपंच आणि उपसरपंचांना पगार किती व कसा मिळतो पहा”

Leave a Comment