Ration Dukandar Complaint: मित्रांनो रेशन दुकानदार च्या संदर्भात तुम्हाला तक्रार करायची असेल तर घरी बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार करू शकता.. रेशन दुकानदाराला पत्ता सुद्धा लागणार नाही मग हीच तक्रार तुम्हाला कशा पद्धतीने करायची या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत…
रेशन दुकानदाराची तक्रार का करावी?
- तुमच्या गावातील रेशन दुकानदार वेळेवर दुकान उघडत नाही.
- व्यवस्थित रेशन देत नाही.
- रेशन घेतलेल्या धान्याची पावती देत नाही.
- धान्याचे पैसे एक्स्ट्रा घेतो.
- मोफत धान्य तुम्हाला देत नाही.
- राज्य शासनाची धान्य मिळवण्याची किंमत सांगत नाही.
- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत धान्य आले आहे का याची माहिती देत नाही.
- धान्याचे भाव फलक दुकानात लावली नाही.
- तक्रार नोंदवही दुकानात नाही.
- रेशन घ्यायला गेल्यानंतर व्यवस्थित बोलत नाही.
- रेशन वेळेवर वाटप करत नाही.
Ration Dukandar Complaint Right Now?
मित्रांनो अशा प्रकारचे अनेक कारणे तुमचे असू शकतात तुमच्या गावातील रेशन दुकानदार अशा पद्धतीने व्यवहार करत असेल तर त्यांची तक्रार तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून नोंदवू शकता.Ration Dukandar Complaint
💁तक्रार करण्यासाठी 📝
👉 येथे क्लिक करा 👈
रेशन दुकानदार च्या संदर्भात तुम्ही घरी बसल्या तक्रार नोंदवू शकता तुमची जे काही समस्या असेल त्या समस्यांचा निराकरण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मिळू शकते आणि त्या रेशन दुकानदाराची दुकान बंद सुद्धा होऊ शकते शासनाच्या माध्यमातून त्यांच्या संदर्भात तक्रार ऑनलाइन पद्धतीने जाऊ शकते….
प्रत्येक नागरिकाला हे सर्व जाणून घेण्याचा हक्क आहे यामधून तुम्हाला कोणतीही एखादी समस्या येत असेल त्या समस्यांचे तक्रार तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता..Ration Dukandar Complaint
📝तक्रार नोंदवावी कशी यासंदर्भात माहिती📒
मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये क्लिक ब्राउझर ओपन करा.
ब्राउझर मध्ये mahafood.gov.in असे सर्च करा.
तुमच्यासमोर अन्न,नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन एक पोर्टल ओपन झालेला दिसेल.
या पेज वरती तुमच्या हाताच्या उजव्या साईडला एक सूचना फलक नावाचा ऑप्शन दिसेल.
त्याच्या सरळ खाली एक दुसरा ऑप्शन दिसेल ऑनलाइन सेवा नावाचा.Ration Dukandar Complaint
रेशन दुकानदाराची तक्रार 1 मिनिटात नोंदवा
ऑनलाइन सेवा
यामध्ये तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील.
- ऑनलाइन रास्त भाव दुकाने.
- ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली.
- ऑनलाइन PDS वितरण प्रणाली.
- ऑनलाइन e-jawaab प्रणाली.
- ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली.
💁तक्रार करण्यासाठी 📝
👉 येथे क्लिक करा 👈
मित्रांनो या मधून दुसऱ्या नंबरचा जो ऑप्शन दिसत आहेत ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली याला क्लिक करून घ्या.
ऑनलाईन सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणालीचा एक पोर्टल ओपन झालेला दिसेल..
या पोर्टलवर तक्रार नोंदवा नावाचा एक ऑप्शन दिसत आहे.Ration Dukandar Complaint
त्याला क्लिक करा……….
मित्रांनो तक्रार नोंदवाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल त्यामध्ये तुमचे नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा RC नंबर तुमचा जिल्हा तुमचा तालुका ही सर्व माहिती भरायची आहे आणि तक्रार सबमिट करायचे आहे….
रेशन दुकानदाराची तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा
हि माहिती तुम्हाला समजत नसेल तर मित्रानो तुमच्यासाठी व्हिडीओ खाली दिला आहे पाहून घ्या…
या संदर्भात हा व्हिडिओ पहा सर्व समजून येईल…Ration Dukandar Complaint
व्हिडिओ पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा 👈
हि माहिती गावातील प्रत्येक व्यक्तीला माहिती असने आवश्यक आहे….आपल्या गावातील रेशन दुकानदार कसा माल आपल्यालाल देतो हे समजते व त्यांच्या वर कायदेशीर कार्यवाही करता येते….
मित्रांनो अशाच विविध महत्वपूर्ण माहितीसाठी वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट देत चला तुमच्या खात्रीची माहिती व अचूक माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती मिळत जाईल…
कामाच्या माहितीसाठी 👉येथे क्लिक करा.
मित्रांनो आपण दिलेली ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून तुमच्याकडून त्यांना सहकार्य होईल.
धन्यवाद…….🙏🙏🙏🙏🙏🙏
मी ऑनलाईन प्रणाली द्वारे तक्रार केली आहे तक्रार करून 25 दिवस झाले तरीही कुठलीच कार्यवाही झाली नाही दुकानदार मनमानी करत आहे ह्याच उपर कुठे तक्रार करायची .?
toll free Numbar var call kara
सगळे एका माळेची मनी आहेत तक्रार देऊन पण फायदा नाही.. रेशन दुकानदार हे कशी service देतात हे सर्वाना माहिती आहे कशे धान्य कमी देतात आणि त्यांची मुजोरी.. पण कोणीही कारवाई करणार नाही करणार वर पर्यंत हफ्ता जात असणार