Rain Alert Today:शेतकऱ्यांसाठी इशारा ! येत्या 3 तासात या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस, लगेच करू नका पेरणी नमस्कार मित्रांनो राज्यात सध्या आषाढी वारीची लगबग सुरू असताना दुसरीकडे खरीप पेरणीची तयारी सुरू आहे. आता प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये बी बियाणे पेरण्यासाठी तयार आहे….
मान्सून केरळमध्ये दाखल (Rain Alert Today)
हवामान विभागाच्या माहिती नुसार मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. परंतु माझ्या अनेक महाराष्ट्रातील व देशातील तमाम शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की मान्सून सबंध देशांमध्ये कधीपासून सुरू होईल आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये कधीपासून येईल याची प्रतीक्षा लागली आहे….
परंतु मित्रांनो हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून प्रत्येक जिल्ह्यामध्ये येण्यास थोडासा कालावधी लागेल….
येत्या 3 तासात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस 👇👇
💁व्हिडिओ पुढे दिला आहे 👀
म्हणून जरी तुमच्या भागामध्ये थोड्या बहुत पाऊस पडत असेल तर पेरणी लगेच करू नये. जेव्हा व्यवस्थित रित्या पाऊस होईल त्यानंतरच प्रत्येक शेतकऱ्याने पेरणी केली पाहिजे….Rain Alert Today
आज सकाळी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे….
आज पासून केरळचा उर्वरित भाग, तमिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटकाचा काही भाग, आणि नैऋत्यकडील आणखी काही भाग, मध्य आणि ईशान्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य राजाच्या काही भागांमध्ये पुढील 24 तासात मान्सूनची पुढची वाटचाल होणार आहे…Rain Alert Today
राज्यात मान्सून कधीपासून येणार?
शेतकरी मित्रांनो दरवर्षी केरळमध्ये एक जूनच्या सुमारास दाखल झालेला मान्सून महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर 7 ते 8 जूनच्या दरम्यान येत असतो. यंदा केरळतच मान्सून उशिरा दाखल झाला असल्याने राज्यातही तो येण्यास उशीर लागेल सबंध महाराष्ट्रामध्ये जवळपास 18 ते 19 जूनच्या दरम्यान येईल..Rain Alert Today
येत्या 3 तासात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस 👇👇
💁व्हिडिओ पुढे दिला आहे 👀
शेतकऱ्यांनी काय नियोजन केले पाहिजे?
शेतकरी मित्रांनो पेरणीचा नियोजन जरी तुम्ही केला असेल तर घाई करू नका. कारण जोपर्यंत पाऊस चांगल्या पद्धतीने पडत नाही तोपर्यंत पेरणी करणे योग्य राहणार नाही. आधीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये महागाई झाली आहे या महागाईमुळे बी बियाणे खरेदी करण्यासाठी किंवा दुबार पेरणीसाठी तुमच्याकडे पैसा सुद्धा असणार नाही त्यामुळे हदबल होण्यापेक्षा थोडा वेळ लागेल परंतु जेव्हा 65 से.मी पाऊस होईल म्हणजेच 2 ते 3 फूट खोल ओल येईल तेव्हाच पेरणी करण्यास सुरुवात केली पाहिजे….Rain Alert Today
हे पण वाचा नक्की….👇👇
👉 येथे क्लिक करा 👈
मुसळधार पाऊस व चक्रीवादळ ?
या महिन्यात चक्री वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची जास्त संकेत असल्यामुळे आपण सर्वांनी आपल्या स्वतःच्या जीवाची तसेच जनावराची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. जेव्हा तुम्हाला असे संकेत मिळेल तेव्हा तुम्ही लगेच चांगल्या ठिकाणी आसरा घेतला पाहिजे…..
येत्या 3 तासात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस 👇👇
💁व्हिडिओ पाहण्यासाठी 👀
👉 येथे क्लिक करा 👈
यावर्षी पाऊस किती ?
यावर्षी हवामान खात्याने यंदा भारतात 95 टक्के पावसाचा अंदाज वरती ला आहे. काही ठिकाणी त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची सुद्धा दाट शक्यता आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी याचे व्यवस्थित नियोजन केले पाहिजे….. असे मी अखेरीस प्रसिद्ध केलेल्या अंदाजात म्हटले आहे मात्र राज्याचा विचार करता शेतकऱ्यांनी अधिक सावध असावे आणि सारासार विचार करूनच पेरणी करावी असा सल्ला डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिली आहे..Rain Alert Today
💁इतर माहितीसाठी 📒
👉 येथे क्लिक करा 👈
मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो ही माहिती तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका…👍👍🙏