Post Office PPF Scheme पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रोविडेंट फंड ( Post Office PPF Scheme ) या योजनेच्या माध्यमातून तुम्ही नक्की करोडपती होणार . यासाठी दररोज तुम्हाला फक्त 500 गुंतवायचे आहेत. या अकाउंट ची कालावधी 15 वर्षासाठी आहे.
या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला टॅक्स बेनिफिट सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतो. या योजनेअंतर्गत तुम्हाला 7.1% व्याज मिळतो. या योजनेअंतर्गत भरपूर असे फायदे आहेत.
चला तर मग तुम्ही करोडपती कसे व्हाल या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेऊया.ही माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा.
Post Office PPF Scheme 2023 Details
जर तुम्ही पंधरा वर्षांपर्यंत म्हणजेच मॅच्युरिटी पर्यंत गुंतवणूक केली आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वार्षिक म्हणजेच 12500 रुपये प्रति महिना आणि 417 रुपये प्रतिदिन जमा केले, तर तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये होईल.
परिपक्कवतेच्या वेळी तुम्हाला 7.1 टक्के च्या वार्षिक व्याजासह चक्रवाढ वाढीचा लाभ देखील मिळेल. यामध्ये मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला 18.18 लाख रुपये व्याज म्हणून मिळेल आणि तुमची जेवढी गुंतवणूक झाली आहे तेवढी रक्कम म्हणजेच 22.50 लाख + 18.18 लाख एकूण = 40.68 लाख रुपये तुम्हाला मिळतील….
तुम्ही करोडपती कसे व्हाल ? PPF मध्ये
मित्रांनो जर तुम्हाला या योजनेतून करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही या योजनेतील तुमची गुंतवणूक पंधरा वर्षानंतर 2 म्हणजेच 5-5 वेळा वाढवू शकता.
वार्षिक 1.50 लाख रुपये गुंतवल्यास , तुमची एकूण गुंतवणूक 37.50 लाख रुपये होऊन जाईल.जेव्हा याची कालावधी संपेल तेव्हा तुम्हाला 7.1 टक्के व्याजदरासह 65.58 लाख रुपये मिळून जाईल.
म्हणजेच 25 वर्षानंतर तुम्हाला एकूण मिळणारी रक्कम 1.03 कोटी होईल…. म्हणजे तुम्ही झालात करोडपती पुढे या संदर्भात अजून माहिती आपण घेणार आहोत नक्की शेवटपर्यंत वाचा.Post Office PPF Scheme
💁 विविध माहितीसाठी 📒👉 येथे क्लिक करा 👈
खाते कोण उघडू शकते (How Can Open PPF)
निवासी भारतीयाद्वारे एकच पौढ व्यक्ती.पगारदार,स्वयंरोजगार, पेन्शनधारक इत्यादीसह कोणतेही रहिवासी पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडू शकतो.फक्त एक व्यक्ती हे खाते उघडू शकते.यामध्ये तुम्ही संयुक्त खाते उघडू शकत नाही.अल्पवयीन अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या वतीने पालक हे खाते उघडू शकते.
Post Office PPF SchemePPF Deposit ठेव
किमान एका आर्थिक वर्षात रुपये 500/- आणि कमाल ठेव एका वर्षात रू. 1.50 /- लाख .कमाल मर्यादा रू. 1.50/- लाख हे त्याच्या/तिच्या स्वतःच्या खात्यात आणि अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने उघडलेल्या खात्यात केलेल्या ठेवीचा समावेश असेल.आर्थिक वर्षात कितीही हप्त्यामध्ये रू.50 पटीत रक्कम जमा केली जाऊ शकते. कमाल रू.1.50 लाख.खाते रोखीने / चेक द्वारे उघडले जाऊ शकते.आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत ठेवी वजावटीसाठी पात्र ठरतात.Post Office PPF Scheme
मित्रांनो या PPF योजने संदर्भात सविस्तर माहितीसाठी पोस्ट ऑफिसच्या अधिकृत पोर्टल वरती तुम्हाला जावे लागेल मी पुढे तुम्हाला त्याची लिंक देणार आहे त्या लिंक वरती क्लिक करा आणि सविस्तर माहिती जाणून घ्या…
👉येथे क्लिक 👈 करून सविस्तर माहिती वाचा 🧑💻
💁इतर माहितीसाठी 📒👉येथे क्लिक करा 👈
वर दिलेली माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल तर आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला आणि तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका…..