PM Kisan Yojana Big Update || PM किसान योजनेत खूप मोठे बद्दल आता लाभ मिळेल सर्वांना 2023 मध्ये

PM Kisan Yojana Big Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.. PM किसान योजनेमध्ये खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत…बदल म्हणजेच सुधारणा करण्यात आली आहे.. आता लाभ मिळेल सर्व लाभार्थ्यांना.. काय सुधारणा करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय सविस्तर आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया….

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा…🙏🙏👍

PM Kisan Yojana Big Update

केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी दिनांक 1 फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली असून सदर योजना संदर्भ क्र.2 च्या शासन निर्णयान्वये कृषी विभाग, महसूल विभाग व ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने राज्यात राबविण्यात येत आहे.
सदर योजनेअंतर्गत वहीतीधारक क्षेत्र असलेल्या शेतकरी कुटुंबास ( पती-पत्नी व 18 वर्षाखालील अपत्य ) प्रति वर्ष रक्कम रु. 6000/- लाभ ( दर 4 महिन्यांनी रू. 2000/- अशी वार्षिक समान तीन हप्त्यात ) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा केला जातो…

PM Kisan Yojana Update 2023

राज्यात पीएम किसान योजनेचे कामकाज उत्कृष्टरित्या राबवले असल्याने या कामकाजाची नोंद देश पातळीवर घेण्यात आली.. तथापि, माहे मार्च 2019 पासून सदर योजनेच्या कामकाजावर विपरीत परीणाम झालेला आहे.
या अनुषंगाने शासनस्तरावर मा. मंत्री महसूल व मा. मंत्री कृषी व मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी या विविध संघटनाच्या प्रतिनिधी समवेत वेळोवेळी बैठका आयोजित करून योजनेचे कामकाज सर्व विभागाने समन्वयाने पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तथापि, तदनंतरही PM किसान योजनेचे कामकाज सुरळीतपणे सुरू झालेले नाही.

सबब. PM किसान योजना राबवण्यात येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या प्रस्तावास दिनांक 30 5 2023 रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रधान करण्यात आलेली आहे…

  हे पण वाचा…👉 💁नमो शेतकरी योजने संदर्भात 👉येथे क्लिक करा 👈

 

PM किसान योजना लाभार्थी वंचित राहू नये

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 15 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत असून सदर योजना राबवताना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन कोणताही पात्र लाभार्थी प्रस्तुत योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता सदर योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत…

png
💁अधिक माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈

1. अर्जदार व विभागणी आहे करावयाची कर्तव्य व जबाबदाऱ्या:-

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्जदार व विभागणी आहे खालील प्रमाणे कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडण्यास सांगण्यात आली आहेत..PM Kisan Yojana Big Update

I अर्जदार :-

  1. केंद्र शासनाच्या पोर्टलवर स्वयं नोंदणी करणे/ तालुका कृषी अधिकाऱ्यामार्फत/ सामूहिक सुविधा केंद्रमार्फत CSC पोर्टल वर नोंदणी करावी.
  2. E-KYC करावे.
  3. बँक खाते आधार संलग्न करावे.
  4. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करावी.PM Kisan Yojana Big Update

II कृषी विभाग :-

  1. स्वयं नोंदणी करत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करावी.
  2. तालुकास्तरावर लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी करावी.
  3. अपात्र लाभार्थ्यांना पडताळणीअंती पोर्टलवर चिन्हांकित करावे.
  4. डाटा दुरुस्ती करावी ( भूमी अभिलेखांशी संबंधित माहिती वगळता )
  5. लाभार्थीची भौतिक तपासणी करावी.
  6. चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करावे.
  7. मयत लाभार्थ्याची पोर्टलवर नोंद घ्यावी.
  8. तक्रार निवारण करावे.
  9. सामाजिक अंकेक्षण करावे.
  10. योजनेची प्रचार प्रसिद्धी करावी.
  11. योजना अमर बजावणीच्या अनुषंगाने आवश्यक्य इतर कामकाज करावे.PM Kisan Yojana Big Update

png
💁अधिक माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈

III महसूल विभाग :-

  1. भूमी अभिलेख नोंदणी नुसार अर्जदार योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र/अपात्र असल्याबाबत पोर्टलवर प्रमाणित करावे.
  2. भूमी अभिलेखाशी संबंधित माहिती दुरुस्ती करावी.
  3. लाभार्थ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी अद्यावत कराव्यात.
  4. अपात्र लाभार्थी कडून लाभ परतावा वसूल करावा.
  5. अपात्र लाभार्थी कडून केलेल्या वसुलीबाबत पोर्टलवर माहिती भरावी/अद्यावत करावी.
  6. अपात्र लाभार्थ्याकडून वसूल केलेली रक्कम आयुक्त कृषी यांच्यामार्फत शासनाकडे जमा करावी.
  7. योजनेअंतर्गत भूमि अभिलेख, वसुली व महसूल यंत्रणेची संबंधित इतर कामे करावी.PM Kisan Yojana Update

IV ग्राम विकास विभाग :-

पी एम किसान योजनेअंतर्गत चा लाभार्थी मयत झाल्यास त्यास पोर्टलवर मयत म्हणून मार्ग करण्यासाठी त्याची माहिती तालुका नोडल अधिकारी यांना उपलब्ध करून द्यावी.PM Kisan Yojana Big Update

png
💁अधिक माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈

2. PM किसान पोर्टलवर नोंदणी करणे आणि पात्र लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करण्याबाबतची खालील प्रमाणे कार्यपद्धती अनुसरण्यात यावी :-

नवीन अर्जदारांनी पीएम किसान पोर्टलवर अर्ज दाखल करणे नोंदणी करणे आणि पात्र लाभार्थ्यांना पोर्टलवर मान्यता प्रदान करणेबाबतची खालील प्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.PM Kisan Yojana Big Update

  • अर्जदारांनी केंद्र शासनाच्या पोर्टलवर स्वयं नोंदणी करावी अथवा तालुका कृषी अधिकाऱ्यामार्फत अथवा सामूहिक सुविधा केंद्र CSC मार्फत पोर्टलवर नोंदणी करावी ( सर्व आवश्यक्य माहिती व कागदपत्रासह )
  • PM किसान पोर्टलवर नोंदणी केलेल्या / तालुकास्तरावर थेट नोंदणी केलेल्या अर्जदारांची माहिती जमीन धारणेच्या अनुषंगाने पडताळणी करण्यासाठी तहसीलदार यांना तालुका कृषी अधिकारी पोर्टलवर उपलब्ध करून देतील.
  • तहसीलदार यांनी नोंदणी प्रत अर्जदार यांचे भूमी अभिलेखांशी संबंधित कागदपत्रांच्या ( 7/12, 8 अ , नोंदीचा फेरफार इ. कागदपत्रे ) आधारे खात रजमा करून नोंदणीकृत शेतकरी भूमी अभिलेख नोंदणी नुसार योजनेसाठी पात्र/अपात्र असल्याचे पोर्टलवर प्रमाणित करून देतील.
  • भुमिअभिलेख नोंदणी नुसार अर्जदाराची पात्रता निश्चित करण्याची कार्यवाही महसूल विभागामार्फत केली जाईल व त्या आधारे पुढील कार्यवाही कृषी विभागामार्फत केली जाईल.
  • तालुका जिल्हा कृषी अधिकारी क्षेत्रीय कर्मचाऱ्यामार्फत लाभार्थी योजनेच्या इतर निकषाप्रमाणे पात्र असल्याची खातरजमा करतील.
  • तहीलदारयांनी नोंदविलेले अभिप्राय व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडे माहिती आधारित तालुका कृषी अधिकारी नोंदणी करत शेतकरी हे पात्र असल्यास त्यांना मान्यता प्रदान करतील तसेच अपात्र किंवा इतर कारणांनी नाकारावयाचे असल्यास मान्यता नाकारण्याचे कारण देऊन पोर्टलवर मान्यता नाकारतील.
  • तालुकास्तरावर मान्यता प्रदान केलेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्ह्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध झाल्यावर जिल्हास्तरावरून मान्यता प्रदान करणे किंवा नाकारणे बाबतची कार्यवाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येईल
  • जिल्हास्तरावरून मान्यता प्रदान केलेल्या लाभार्थ्याची माहिती आयुक्त कृषी यांच्या स्तरावर राज्यस्तरावरील लॉगिन मध्ये उपलब्ध झाल्यावर राज्यस्तरावरून मान्यतेची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.PM Kisan Yojana Big Update

png
💁अधिक माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈

Leave a Comment