PM Kisan Yojana 15th Installment Date || PM किसान योजनेचा 15वा हप्ता येऊ शकतो दिवाळीपूर्वी

नमस्कार शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये प्रति चार महिन्यांमध्ये दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये केंद्र शासनाच्या माध्यमातून दिले जात आहेत..

आतापर्यंत केंद्र शासनाच्या माध्यमातून जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी करत आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती 14 वा हप्ता ट्रान्सफर करण्यात आलेला आहे.

हे लाभार्थी होणार अपात्र?

  • यामध्ये अनेक लाभार्थी पात्र असून सुद्धा अपात्र यादीमध्ये जात आहेत याची मुख्य कारण म्हणजे,
  • E-KYC
  • Aadhar Link
  • Land Seeding

वरील तीन बाबी जर तुमचे पूर्ण नसतील तर केंद्र शासनाच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार नाहीत असे अवहान वेळोवेळी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत.

PM Kisan Yojana 15th Installment

PM किसान सन्मान निधी योजनेचा 15वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वी येऊ शकतो याचे मुख्य कारण म्हणजे पी एम किसान योजनेचा हप्ता 14वा हा जुलै महिन्यामध्ये जमा करण्यात आला आहे.

हे समजून घ्या जुलै महिन्यापासून ते आतापर्यंत चार महिने होत आलेले आहेत प्रती चार महिन्यांमध्ये दोन हजार रुपये याप्रमाणे केंद्र शासनाच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत ट्रान्सफर केले जातात म्हणून येणारा 15वा हफ्ता हा दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात…PM Kisan Yojana 15th Installment Date

PM किसान योजना चेक/नोंदणी 📝

ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी केलेली नाहीत अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. htt://pmkisan.gov.in कारण त्यांना 100 टक्के अनुदानावरती वार्षिक 6 हजार रुपये केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वार्षिक 6 हजार रुपये याप्रमाणे प्रतिवर्षी केंद्रशासन आणि राज्य शासन दोन्हीही मिळून 12 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.PM Kisan Yojana 15th Installment Date

PM Kisan Beneficiary Status

पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक तुम्हाला सहा हजार रुपये मिळत असतील तर स्टेटस पाहणं फार आवश्यक आहे तुम्हाला हप्ता रेगुलर मिळत आहे का किंवा तुमचा हप्ता त्रुटीमध्ये पडला आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

💁PM किसान हप्ता चेक करण्यासाठी👀👉 येथे क्लिक करा

💁नमो शेतकरी योजनेचा हप्ता चेक करण्यासाठी 👀
👉येथे क्लिक करा

💁इतर माहितीसाठी📑 👉येथे क्लिक करा

अशाच विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला आणि तुमच्या मित्र पर्यंत नक्की शेअर करा…

धन्यवाद….🙏🙏🙏

Leave a Comment