PM Kisan Yojana 13th installment : नमस्कार मित्रांनो आता पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता काही लाभार्थ्यांना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून मिळणार आहे..तुम्ही जर प्रधान मंत्री सन्मान निधीचा योजनेचा लाभ घेत असाल तर मित्रांनो या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत…
ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा.
मित्रांनो PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना बँक खाते आधार कार्ड ची जोडणे आवश्यक आहे जर तुम्ही बँक खाते आधार कार्ड जोडले नाही तर तुम्हाला पीएम किसान योजनेतून लाभ मिळणार नाही….PM Kisan Yojana 13th installment
PM किसान योजनेचे हप्ते आता पोस्ट ऑफिस मध्ये जमा.
PM किसान योजनेचा 13 हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आता या योजनेच्या माध्यमातून जे तुमचे हप्ते येतात ते आता तुम्हाला तुमच्या गावातील पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे….PM Kisan Yojana 13th installment
महत्वपूर्ण माहितीसाठी व्हाट्सअप 🪀🪀 जॉईन करा 👉 Click Here
तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये हे हप्ते पाहिजे असतील तर IPPB ( India post payment Bank ) खात्याशी आधार लिंक असणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांचे खाते आधार कार्डशी जोडले गेले नाहीत. म्हणून या लाभार्थ्यांना PM किसान योजनेचे काही हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले नाही.PM Kisan Yojana 13th installment
खाली 👇 महत्वपूर्ण माहिती आहे ती नक्की वाचा 🤳👇
PM किसान योजनेच्या 13 हप्त्यासाठी राज्यात मोहीम
मित्रांनो 1 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान राज्यात मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमे अंतर्गत गावातील पोस्टमास्टर लाभार्थ्यांना संपर्क करून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून खाते उघडले जातील.PM Kisan Yojana 13th installment
PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये 100% अनुदानावरती दिले जातात…या योजनेचा लवकरच तेरावा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. या हप्त्यापासून कोणतेही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी (1 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान मोहीम ) राबविण्यात येत आहे.या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना बँक खाते आधार क्रमांकसी जोडणे बंधनकारक ठेवण्यात आले आहे.PM Kisan Yojana 13th installment
💁इतर कामाच्या माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा👈
बँकखाते आधार कार्डशी न जोडलेली संख्या
या योजनेअंतर्गत राज्यात 14 लाख 32 हजार लाभार्थ्यांची बँक खाते आधार क्रमांक जोडलेली नाहीत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बँक खाते आधार कार्ड ची न जोडलेली लाभार्थी संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या मोहिमेअंतर्गत या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडण्याची व ते आधार क्रमांकाची जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्तर मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे.PM Kisan Yojana 13th installment
प्रलंबित शेतकऱ्यांना फायदा
PM किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाते IPPB ( India post payment Bank ) मध्ये उघडून ती आधार क्रमांक जोडण्यासाठी IPPB कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत गावातील पोस्ट मास्तर या लाभार्थ्यांना संपर्क करून आय पी पी मध्ये बँक खाते सुरू करतील आयपीपी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांची बँक खाते उघडावे असे आवाहन राज्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी केली आहे.PM Kisan Yojana 13th installment
PM किसान योजने मध्ये तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते उघडून तुमच्या गावामध्ये लाभ घेता येतो. पण हि मोहीम का राबवली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक लाभार्थी हप्ते त्रुटी मध्ये पडले आहेत. त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नसल्यामुळे हे हप्ते पेंडिंग मध्ये पडले आहेत. म्हणून या हप्त्या पासून कोणतेही शेतकरी वंचित राहू नये म्हणून हि मोहीम राबवली जाते आहे. ज्या शेतकऱ्यांचे हप्ते पेंडिंग मध्ये आहेत. त्यांनी आपल्या गावातील पोस्ट ऑफिस मध्ये भेट घ्या….
PM Kisan Yojana Beneficiary Status Maharashtra 👉 Click Here
IPPB मध्ये खाते कसे उघडावे
IPPB ( India post payment Bank ) खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे.
ज्या शेतकऱ्यांचे पोस्ट ऑफिस मध्ये खाते नाहीत अशा शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडून देण्यात येणार आहे आणि हे बँक खाते आधार क्रमांकाची 48 तासात जोडले जाणार आहेत……PM Kisan Yojana 13th installment
मित्रांनो वर दिलेली माहिती तुम्हाला नक्की उपयुक्त पडली असेल अशी आम्ही अपेक्षा करतो ही माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका….
एक ही हप्ता मिळाला नाही
मिळेल त्रुटी काय आहे ते पाहून घ्या…तहसील कार्यालय जाणून दुरुस्त करून घ्या..
काय त्रुटी पाहून घ्या
एकही हप्ता मिळालं नाही
PM Kisan Yojana
Ho