PM kisan 16th Installment Date Release || PM किसान 16 वा या दिवशी येणार

PM kisan 16th Installment Date Release || PM किसान 16 वा या दिवशी येणार : नमस्कार मित्रांनो अखेर शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली अनेक दिवसापासून शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते अशा शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे.

PM kisan 16th Installment Date Release

पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 28 फेब्रुवारी 2024 रोजी जमा केला जाणार आहे.

मित्रांनो जे शेतकरी पीएम किसान योजनेमध्ये पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत 15 हप्त्याचे लाभ मिळाले आहेत म्हणजे तीस हजार रुपये सलग पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत.

मित्रांनो तुम्ही जर या पी एम किसान योजनेमध्ये नोंदणी केला असेल तर तुम्हाला आता येणाऱ्या हप्त्याचे पैसे म्हणजेच पीएम किसान सोळाव्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती 28 फेब्रुवारी 2024 रोजी जमा होणार आहेत.

या ठिकाणी चेक करा PM किसान 16 वा हप्ता👇

👉येथे क्लिक करा👈

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

अशाच विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा…👍

धन्यवाद…..🙏🙏

2 thoughts on “PM kisan 16th Installment Date Release || PM किसान 16 वा या दिवशी येणार”

Leave a Comment