Nuksan Bharpai 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील 6 जिल्ह्यांची यादी पुढे देण्यात आली आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी किती? शेतकरी बाधित आहेत, किती? निधी कोणत्या जिल्ह्यासाठी आलेली आहे. याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली मिळून जाईल.. त्यासाठी हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा. 👇👇
Nuksan Bharpai 2023
राज्यात माहे मार्च एप्रिल व मे 2023 या कालावधीत पडलेल्या वेळी पावसामुळे मुख्यत्वे: शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान 33% पेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्रांचे नुकसान झाले आहे तेवढ्या क्षेत्राकरिता 2 हेक्टर मर्यादित विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.
राज्यात मार्च 2023 या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसानीबाबत अनुदेय दराने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आवश्यक ते आदेश सुद्धा शासन निर्णयामध्ये देण्यात आले आहेत शासन निर्णय सुद्धा आपण खालील प्रमाणे समजून घेणार आहोत.
यादी पाहण्यासाठी 📑 👉येथे क्लिक करा
Nuksan Bharpai 2023 January To June
जानेवारी ते जून 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ( रू. 980.72 लाख ) इतका निधी सोबतच्या प्रपत्रात दर्शविल्यानुसार जिल्हा निहाय वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.
मित्रांनो खाली शासन निर्णय देण्यात आले आहेत तो शासन निर्णय डाऊनलोड करून घ्या आणि सविस्तर तुमच्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी आला आहे किती शेतकरी बाधित आहेत याचा पूर्ण उल्लेख शासन निर्णयामध्ये देण्यात आले आहे….
शासन निर्णय पाहण्यासाठी 📄👉 येथे क्लिक करा
इतर माहितीसाठी 📑👉 येथे क्लिक करा
ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा…✅✅
Paise nhi mile