नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते.. आज दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी ठीक दुपारी तीन वाजता जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी निधी योजनेचा पहिला हप्ता जमा होणार आहे…
Namo Shetkari Yojana 1st Installment Release Today
मित्रांनो अनेक दिवसापासून आपण नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा करत होतो अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे आज दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे शेतकरी पीएम किसान योजनेमध्ये पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेत पात्र राहणार आहेत अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शिर्डी येथून जमा होणार आहे…
या तीन बाबी पूर्ण असायलाच पाहिजे?
1. E-KYC पूर्ण
2. Aadhar Link
3. Land seeding
ज्या शेतकऱ्यांच्या वर दिलेल्या तीनही बाबी पूर्ण आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा पहिला हप्ता जमा केला जाणार आहे…
तुमचा हप्ता आलाय का हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला….
धन्यवाद….🙏🙏