Namo Shetkari Yojana 1st Installment Date 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नवीन GR घेण्यात आला आहे….
- कोणते शेतकरी पात्र?
- हप्ते कधी मिळणार
- योजनेची कार्यपद्धती
या संदर्भातील सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे. त्यासाठी हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा….
ही माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा..🙏🙏👍
Namo Shetkari Yojana 1st Installment Date 2023
“नमो शेतकरी महा सन्मान निधी ” ही योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आला आहे सविस्तर इथे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊ…
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी ( PM-KISAN ) योजना सुरू केली असून सदर योजना केंद्र शासनाने विहित केलेल्या निकषानुसार आणि यासंदर्भात वेळोवेळी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशाप्रमाणे संदर्भ क्र.1 च्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत असून संदर्भ क्र.2 च्या निर्णयान्वये सदर योजना राबवण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे.
मा. वित्त मंत्री महोदयांचे सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महा सन्मान निधी” ही योजना राबवण्याबाबतची घोषणा केलेली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी ( PM-KISAN ) योजनेच्या धर्तीवर “नमो शेतकरी महा सन्मान निधी” ही योजना राज्यात राबविण्याबाबतचा प्रस्तावास दिनांक 30.05. 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्यास अनुलक्षून शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे….
Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana
सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सन 2023-24 पासून खालील प्रमाणे राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे .Namo Shetkari Yojana 1st Installment Date 2023
1.Namo Shetkari Yojana लाभार्थी पात्रता व निकष
- सदर योजने करिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहीत धरण्यात याव्यात.
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.
- केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परीणामाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील.
- या बदलाकरिता महाराष्ट्र शासनाकडून वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्याची आवश्यकता राहणार नाही.
- पी एम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील.
2. Namo Shetkari Yojana योजनेची कार्यपद्धती
- PM किसान योजनेच्या PFMS प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.
- सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या पोर्टलवरून प्रणाली वरून बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा केला जाईल.Namo Shetkari Yojana 1st Installment Date 2023
💁अधिक माहितीसाठी📒
👉येथे क्लिक करा 👈
3. Namo Shetkari Yojana पोर्टल/प्रणाली
- पी एम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्याच्या निधीमधून लाभ देण्यात येणार असल्याने राज्यासाठी कृषी विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे योजनेसाठी पोर्टल/प्रणाली विकसित करण्याची कार्यवाही करावी.
- केंद्र शासनाच्या संमतीने पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेच्या पोर्टल प्रणालीचे एकत्रिकरण ( INTEGRATION ) करण्यात यावे जेणेकरून अनुदान मिळण्यास पात्र लाभार्थ्यांच्या संकेत होणारा बदल दोन्ही पोर्टला एकाच वेळी प्रत्यक्षात येईल.Namo Shetkari Yojana 1st Installment Date 2023
4. निधी वितरणाची कार्यपद्धती
“नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना” या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या PM-KISAN योजनेनुसार खालील वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त कृषी यांच्यामार्फत वितरित करण्यात येईल..Namo Shetkari Yojana 1st Installment Date 2023
5. योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यास लाभ प्रदान झाल्यास करावयाची वसुली
सदर योजनेत अंतर्गत अपात्र लाभार्थ्यास लाभ प्रदान करण्यात आल्यास सदर लाभ धारकाकडून करावयाची वसुली महसूल यंत्रणेमार्फत करण्यात येऊन आयुक्त कृषी यांच्यामार्फत शासनाकडे जमा करण्यात यावी….Namo Shetkari Yojana 1st Installment Date 2023
💁अधिक माहितीसाठी📒
👉येथे क्लिक करा 👈
6. प्रकल्प सनियंत्रण कक्ष :-
- राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रकल्प सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर प्रकल्प सनियंत्रण कक्षाने नमो शेतकरी महा सन्मानिधी योजनेची अंमलबजावणी व सह नियंत्रण करावे.
- योजनेतील मनुष्यबळांचे सनियंत्रण व इतर आवश्यक्य कामकाज राज्याच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षामार्फत करण्यात यावे.
💁इतर माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈
7. प्रशासकीय खर्च:-
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासह वित्त विभागाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार बाह्यस्थ संस्थेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळासाठी आवश्यकतेनुसार वार्षिक तरतुदीच्या एक टक्केपर्यंत रक्कम खर्च करण्यात यावी…
💁व्हिडीओ पाहण्यासाठी📒
👉येथे क्लिक करा 👈
8. अंमलबजावणी करण्यासाठी सनियंत्रण समित्या :
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत ग्रामस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर, व राज्यस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या सनियंत्रण समित्यामार्फत सदर योजनेचे सन नियंत्रण करण्यात येईल….Namo Shetkari Yojana 1st Installment Date 2023
💁अधिक माहितीसाठी📒
👉येथे क्लिक करा 👈
शेतकरी बांधवानो ही माहिती तुमच्यासाठी नक्की उपयोगी पडली असेल आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यासाठी जास्तीत जास्त मित्रापर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका….
धन्यवाद…..🙏🙏🙏