Namo Shetkari Yojana 1st Installment || नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्ता कधी मिळणार

Namo Shetkari Yojana 1st Installment: नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे PM किसान योजनेच्या कार्यपद्धतीनुसार…..

खरंच तुम्हाला “नमो शेतकरी महा सन्मान निधी” योजना काय आहे. या संदर्भात जाणून घ्यायचे असेल तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा म्हणजे सर्व समजून येणार आहे….ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका 🙏🙏

Namo Shetkari Yojana 1st Installment

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धती सुधारणा करण्याचा आणि “नमो शेतकरी महा सन्मान निधी” योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे…बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते…

png

📒अधिक माहितीसाठी👇
👉 येथे क्लिक करा 👈

 

Namo Shetkari Yojana Installment

2023 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ” नमो शेतकरी महा सन्मान निधी” ही योजना राबविण्यात येईल या योजनेतून प्रति वर्ष रक्कम सहा हजार रुपये लाभ ( दर चार महिन्याने दोन हजार रुपये अशी वार्षिक समान तीन हप्त्यात मिळेल ) पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल… Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana

Namo Shetkari Samman Nidhi Yojana या महिन्यात

  1. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै मध्ये 2 हजार रुपये जमा मिळेल
  2. दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर मध्ये 2 हजार रुपये जमा मिळेल
  3. तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च महिन्यामध्ये 2 हजार रुपये मिळेल

नमो शेतकरी नोंदणी….

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करणे व पात्र लाभार्थ्यांना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धती सुधारणा करण्यात आली आहे.
सनियंत्रणासाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय समित्या देखील गठीत करण्यात येणार आहे….
शेतकरी बांधवांनो यामध्ये वेगळी नोंदणी करण्याची गरज नाही जर तुम्ही पीएम किसान योजनेमध्ये नोंदणी केली असाल तर तुम्हाला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे..Namo Shetkari Yojana 1st Installment

हप्ते कोणाला मिळणार…

मित्रांनो पी एम किसान योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्हाला तीन बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

  1. एक तर तुमची E-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे.
  2. त्यानंतर Land Seeding – YES असणे बंधनकारक आहे.
  3. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे तुमच्या बँक पासबुक आधार लिंक असणे अनिवार्य आहे. Namo Shetkari Yojana 1st Installment

जर तुम्ही हे तिन्ही बाबी पूर्ण केली नाही तर तुम्हाला इथून पुढचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे किंवा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळणार नाही हे लक्षात नक्की ठेवा यासंदर्भात शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी अवाहान करण्यात आले आहेत….

जे लाभार्थी हे तीन बाबी पूर्ण करेल अशाच लाभार्थ्यांना इथून पुढचे हप्ते रेगुलर त्यांच्या खात्यावरती शासनाच्या माध्यमातून जमा केली जातील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी घेतली पाहिजे…..Namo Shetkari Yojana 1st Installment

या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी 👇
👉 येथे क्लिक करा 👈

या योजनेचा लाभ पती-पत्नीला मिळणार का?

पी एम किसान योजना व नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना या दोन्ही योजनेतून पती-पत्नीला लाभ मिळणार का असे अनेक प्रश्न येत होते तर मित्रांनो त्याचे उत्तर म्हणून तुम्हाला माहिती असायला पाहिजे.

जर एका कुटुंबातील दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकाच रेशन कार्ड मध्ये असतील तर त्यांना या दोन्हीही योजनेचा लाभ फक्त या कुटुंबातील एकाच व्यक्तींना मिळू शकतो हे मात्र नक्की….Namo Shetkari Yojana 1st Installment

म्हणून या योजनेचा लाभ पती-पत्नीला न मिळता फक्त कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळतो….
जर त्यांच्या नावे रेशन कार्ड वेगळे असेल तर त्या प्रत्येक व्यक्तींना मिळू शकतो परंतु राशन कार्ड वरती कुटुंबातील सर्व व्यक्तीचे आहेत आणि शेती प्रत्येक व्यक्तीच्या नावे आहे

जरी शेती प्रत्येक व्यक्तीच्या नावे असली तरीही सुद्धा फक्त एका व्यक्तीलाच पीएम किसान योजना किंवा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकतो..Namo Shetkari Yojana 1st Installment

ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका👍

📒 इतर माहितीसाठी 📒
👉 येथे क्लिक करा 👈

Namo Shetkari Yojana 1st Installment

पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार
📒सविस्तर माहितीसाठी📒
👉 येथे क्लिक करा 👈

धन्यवाद…….🙏🙏

Leave a Comment