Maharashtra Assembly Winter Session 2023 || शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा हिवाळी अधिवेशन 2023

Maharashtra Assembly Winter Session 2023: शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा हिवाळी अधिवेशन 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून विधानसभा हिवाळी अधिवेशन चालू झाला आहे. यामध्ये विविध शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत…

Maharashtra Assembly Winter Session 2023

महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच…

  • 40 तालुके केंद्राच्या निकषाप्रमाणे दुष्काळी घोषित केले आहेत.
  • 1200 मंडळ दुष्काळसदृश जाहीर करण्यात आले आहे.
  • जी मदत दुष्काळासाठी तीच दुष्काळसदृशला मिळणार आहे.
  • 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
  • गेल्या काळात सुद्धा ₹10,000 कोटींची मदत देण्यात आली आहे.
  • आताही हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.
  • शेतकऱ्यांना संपूर्ण मदत राज्य सरकार करेल.
  • विधानसभा हिवाळी अधिवेशन । नागपूर। दि. 7 डिसेंबर 2023

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा👇👇👇

image

🙋या संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी 👀
👉येथे क्लिक कर👈

image 1

🙋महत्वपूर्ण माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈

आपण दिलेली माहिती तुम्हाला नक्की योग्य वाटली असेल आम्ही अपेक्षा करतो. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायला मात्र नक्की विसरू नका.

धन्यवाद…🙏🙏🙏🙏🙏

Leave a Comment