Kukut Palan Yojana: राज्यात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण एकात्मिक कुक्कुट विकास योजनेअंतर्गत 50% अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप केल्या जाणाऱ्या तलंगा, नर कोंबडी व एकदिवसीय कुकुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किमतीत वाढ नवीन शासन निर्णय 2023 यासंदर्भात पूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा लेख शेवटपर्यंत वाचा……
Good News !! Kukut Palan Yojana अनुदानात वाढ
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास ही योजना सन 2010 पासून राज्यात कार्यान्वित आहे…
मित्रांनो या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी तलंगा गट ( 25 तलंगा + 3 नर कोंबडे ) वाटप व 100 एक दिवसीय सुधारित कुक्कुट पक्षांच्या किल्ल्यांची गट वाटप केले जातात….Kukut Palan Yojana
दुधाळ गाई / म्हशी 75% अनुदानावर वाटप सुरू || Gai Mhashi Vatap Yojana 2023
कुक्कुटपालन योजनेत अनुदान का वाढले
- मित्रांनो सद्यस्थितीत उभवणीची अंडी, तलंगा, नर कोंबडे व एक दिवसीय कुक्कुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किमतीत वाढ झालेली आहे.
- तसेच कुक्कुट खाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ.
- औषधी व इंधनामध्ये देखील दरवाढ.
- कुक्कुट खाद्य दर वाढ.
- कुक्कुट पक्षांना लागणारी औषधी व वाहतूक खर्चात देखील वाढ झालेली आहे.
- म्हणून या अनुदानात आता वाढ करण्यात आली आहे.Kukut Palan Yojana
📝कामच्या माहितीसाठी🧑💻👇
👉येथे क्लिक करा👈
कुक्कुटपालन योजना
या योजनेअंतर्गत वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एकदिवसीय कुकुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किमतीत निश्चित करून बराचसा कालावधी झालेला असल्याने त्यात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून आता या सर्व अनुदानासाठी शासनाच्या माध्यमातून अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.kukut palan yojana maharashtra
आता शासन मिटवणार शेतजमिनीचा वाद || Salokha Yojana Maharashtara
अनुदान कसे वाढले आहे 👇👇
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप करावयाच्या करावयाच्या तलंगा, नर कोंबडी व एकदिवसीय कुक्कुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किमतीत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने खालील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे..👇👇Kukut Palan Yojana
कुक्कुटपालन योजनेसाठी लाभार्थी स्वहिस्सा
सुधारित दराने तलंगा गट वाटपासाठी उर्वरित 50 टक्के रक्कम म्हणजेच रू. 5420/- आणि 100 एक दिवसीय सुधारित कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटपासाठी उर्वरित 50 टक्के रक्कम म्हणजेच रू. 14,750/- लाभार्थी स्वहिस्सा राहणार आहे.
मित्रांनो हा सुधारित दर हे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अर्थसंकल्पीत होणाऱ्या निधीमधून राबवायच्या योजनेसाठी दिनांक 01.04.2023 पासून अमलात येईल.Kukut Palan Yojana
या संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी👀
👉 येथे क्लिक करा👈
आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी दर 5 वर्षांनी या योजनेअंतर्गत वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एकदिवसीय कुक्कुट पक्षी यांच्या किमतीचा तसेच कुक्कुट खाद्य किमतीचा आढावा घेऊन दरामध्ये सुधारणा करावयाच्या प्रस्ताव आवश्यक्य त्या समर्थनासह शासनास सादर करावा लागेल….Kukut Palan Yojana
सदर योजनेच्या अंमलबजावणी अनुषंगाने वाचा क्रमांक एक येथील शासन निर्णयात नमूद मार्गदर्शक सूचनात कुक्कुट पक्षांच्या गटाच्या किंमती व्यतिरिक्त कोणताही बदल करण्यात आलेला नाही.Kukut Palan Yojana
सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते त्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी क्षेत्रीय कार्यालयांना तात्काळ निर्गमित करण्यात आलेले आहेत.Kukut Palan Yojana
मित्रांनो आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून वेळोवेळी प्रत्येक ग्रामीण भागातल्या लाभार्थ्यांना उपयुक्त पडेल अशा केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनेविषयी सविस्तर माहिती आपण घेऊन येत असतो….. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवा पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी त्यांना योजनेचा लाभ मिळावा स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना संदर्भात माहिती वेळोवेळी घेत असतो खरच तुम्हाला योजनेसंदर्भात माहिती पाहिजे असेल तर आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला..Kukut Palan Yojana
तुम्हाला हा निर्णय नक्की उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका..