Indigestion Home Remedies || अजीर्णसाठी ( अपचन ) घरगुती 6 सोपे उपाय

Indigestion Home Remedies: नमस्कार मित्रांनो ऋतू बदलले की आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात हे तुम्हाला माहीत असेल. घरातील सर्व लहान थोर सदस्यांना अधून मधून सर्दी, ताप, डोकेदुखी, जुलाब, अपचन, खोकला, पोटदुखी यासारखे विकार होत असतात.
मित्रांनो अशा विकारांसाठी दरवेळी डॉक्टरांकडे जाणे शक्य होत नाही. हे तुम्हाला माहिती असेल तसेच या आजारासोबत दैनंदिन कामे करणे खूप अवघड जातात.
अशा छोट्या छोट्या विकारावर आजीच्या बुटव्यात अनेक गुणकारी औषध तुम्ही पाहिला असेल या औषधांची माहिती इथे आपण करून दिली आहे.

Home Remedies

त्यांचा उपयोग कसा करावा हे सुद्धा सविस्तरपणे समजून सांगण्यात आले आहे.
या बटव्यातील औषधी वेगळ्या नाहीत तर आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचे हे औषधी उपयोग आहे.
ही माहिती आपल्या घराला दवाखान्यापासून वाचवणारी आणि निरामय आरोग्य प्रदान करणारी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आजीबाईच्या बटव्यातील कोणत्याही औषधीला साईड इफेक्ट्स म्हणजेच दुष्परिणाम नाहीत हे तुम्हाला नक्की माहिती असेल…

मित्रांनो आजच्या लेखात आपण जर तुम्हाला पोटाच्या विकारात अजीर्ण( Indigestion ) होत असेल ही समस्या उद्भवत असेल तर तुम्हाला यासाठी काही घरगुती उपाय करून अजीर्णची समस्या दूर करता येतात खालील प्रमाणे काही तुम्हाला माहिती देण्यात आली आहे ती तुम्ही समजून घेऊ शकता. अजीर्णसाठी ( अपचन ) घरगुती 6 सोपे उपाय.

Indigestion Home Remedies अजीर्णसाठी ( अपचन ) घरगुती 6 सोपे उपाय

  1. आल्याचे छोटे छोटे तुकडे घेऊन त्यावर लिंबू पिळावे त्यानंतर त्यावर थोडेसे सैंधव मीठ टाकावे आणि हळूहळू चाखत ते चावून सगळावे काही वेळानंतर पोटातील अजीर्ण दूर झाल्याचा तुम्हाला अनुभव येईल अर्थात अपचन नीट सुरू झाल्याची सूचना देणारे एक-दोन ढेकर तुम्हाला लगेच येतील.Indigestion Home Remedies
  2. लिंबाच्या रसात आल्याचे तुकडे जरासा गूळ आणि शेंदया मीठ टाकून वाटून घ्यावे आणि त्याची चटणी तयार करून घ्यावी ही चटणी चवीने जर आपण खालून तर काही क्षणात शरीरात जोमाने उत्साह आल्यासारखे जाणीव येते.Indigestion Home Remedies
  3. कांदा लसूण आणि आल्याचा एक एक चमचा रस एक चमचा मधात टाकून हळूहळू चाकण खावा असे केल्याने पोटातील अजीर्ण संपेपर्यंत दिवसातून दोन-तीन वेळा करावे तुम्हाला अजीर्ण पासून कायमस्वरूपी सुटका होऊन जाईल असे काही दिवस करा.Indigestion Home Remedies
  4. गायीच्या दुधापासून बनलेल्या ताकाला जिरे व मिरची फोडणी देऊन सेंधव मीठ टाकून प्यावे अजीर्ण रोगात नक्की फायदा होतो.Indigestion Home Remedies
  5. दोन लवंगा आणि अर्धा चमचा जिऱ्याचे चूर्ण मधात एकत्र करून सेवन केल्याने सुद्धा अजीर्णची समस्या दूर होते.Indigestion Home Remedies
  6. अर्धा कप गाजराच्या रसात थोडेसे सैंधव मीठ घालून रोज सकाळी घ्यावे याने सुद्धा अजीर्ण समस्या दूर होतेIndigestion Home Remedies
  7. गाजराच्या रसात दोन चमचे कांद्याचा रस मिसळून प्याल्याने सुद्धा अजीर्णची समस्या दूर होते.Indigestion Home Remedies

मित्रांनो कुटुंबातील सर्वांना निरोगी राहावे अशी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची इच्छा असते. तरीही अधून मधून अनेक प्रकारचे आजार आपल्याला येत असतात घरात प्रवेश करत असतात.

आरोग्याची सर्व प्रकारची काळजी घेणे आवश्यक असते ऋतू बदलले की अनेक प्रकारचे आजार होत असतात. जसे की ताप, खोकला, डोकेदुखी, पोटदुखी, मलेरिया सारखे आजार उद्भवत असतात.

आहारविषयक सवयी बदलल्यामुळे ऍसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता, मलावरोध यासारखे आजार उद्भवतात.

तर शरीर यंत्रणेतील बिघाडामुळे मुतखडा, मुळव्याध, रक्तालपता, रक्तदाब आणि हृदयविकारे यासारखे आजार उत्पन्न होतात.

याशिवाय अर्धशिशी, मिरगी, फेफरे यासारखे मानसिक विकार आणि कंबरदुखी, सांधेदुखी यासारखे हाडांचे विकारही वयाप्रमाणे निर्माण होत असतात.

निमोनिया, पोटातले येणे, आकडी, जंत, ताप आणि खोकला यासारख्या आजाराने घरातील लहान मुले कासाविस होत असतात.

मित्रांनो अशा विविध आजारावर घरगुती औषध उपचार करता येतात अशा विविध माहितीसाठी आपल्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला..

💁इतर माहितीसाठी📑 👉येथे क्लिक करा

ही माहिती महत्त्वपूर्ण असल्यास नक्की तुमच्या इतर मित्रांना शेअर करा….

धन्यवाद🫂🙏

Leave a Comment