तुमच्या ग्रामपंचायतसाठी किती पैसे आले मोबाईलने चेक करा || Gram Panchayat Fund Check Online – e-gram Swaraj

Gram Panchayat Fund Check Online तुमच्या ग्रामपंचायतसाठी किती पैसे आले मोबाईलने चेक करा || : मित्रांनो प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्तींना माहिती असायला पाहिजे की आपल्या ग्रामपंचायत साठी किती पैसा आला व कोणकोणत्या कामासाठी वापर केला गेला, या संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा यामध्ये पूर्ण सविस्तर रित्या माहिती देण्यात आली आहे…

ग्रामीण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींना माहिती असणे गरजेचे आहे ती खरच आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणकोणत्या योजना येतात कोणत्या योजनेसाठी किती पैसा खर्च झाला हे सुद्धा माहिती असावी लागते.

Gram Panchayat Fund Check Online

ग्रामपंचायत मध्ये राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात या योजनेसाठी पैसा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतो मग हा पैसा कोणत्या कामासाठी वापर केला गेला हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

ही माहिती तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने पाहता येतं हे कशा पद्धतीने पहावे कोणत्या ठिकाणी पहावे यासंदर्भातील पूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत….

ग्रामपंचायत तक्रार करण्यासाठी 👉येथे क्लिक करा 👈

Gram Panchayat Fund Check Online e-gram Swaraj

  • ग्रामपंचायतला येणारा पैसा तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये एक ॲप डाऊनलोड करायचा आहे.
  • तो ॲप आहे…e-gram Swaraj या ॲपद्वारे तुमच्या ग्रामपंचायत साठी येणारा पैसा ऑनलाइन पद्धतीने चेक करू शकता.
  • चेक करण्यासाठी हा e-gram Swaraj ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
  • डाउनलोड केल्यानंतर तुम्ही या आपला ओपन करायचा आहे.
  • त्यानंतर यामध्ये सर्वप्रथम तुमचा राज्य निवडायचे आहे.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुमचा तालुका निवडायचे आहे.
  • त्यानंतर तुमची जी ग्रामपंचायत आहे ती निवडायची आहे
  • त्यानंतर सबमिट करायचा आहे.
  • तुमच्यासमोर तुमच्या ग्रामपंचायतच्या संदर्भातील 3 ऑप्शन ओपन होईल.

या पद्धतीने 👇👇👇

Gram Panchayat Fund Check Online

Download 👉 e-gram Swaraj App👈👉येथे क्लिक करा👈

Gram Panchayat Fund Check Online
WhatsApp Image 2023 12 22 at 2.40.59 PM

या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत साठी आलेला पैसा कोणकोणत्या योजना आल्या आहेत, कोणत्या योजनेसाठी किती पैसा आला आहे. कोणत्या योजनेसाठी किती पैसा खर्च झाला आहे. या सर्व बाबी संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला यामध्ये पाण्यासाठी मिळेल……मित्रांनो अशा पद्धतीने एका मिनिटाच्या आत तुमच्या ग्रामपंचायतीची कुंडली तुम्ही पाहू शकता….

यामध्ये काही तफावत आढळून आल्यास तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीच्या संदर्भात तक्रार करू शकता….

image 3

ग्रामपंचायत संदर्भात तक्रार करण्यासाठी 📝
👉येथे क्लिक करा👈

image 4

मित्रांनो अशा विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला….👉 येथे क्लिक करा 👈

तुम्हाला दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका 👍🙏

धन्यवाद…….,🙏🙏

Leave a Comment