अखेर पिक विमा आला 16.96 कोटी मंजूर तात्काळ मदत || Fal Pik Vima Update || Pik Vima New Update

नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर पिक विमा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे 16 कोटी 96 लाख रुपये एवढा पैसा पात्र शेतकऱ्यांच्या खात्या वरती वितरित केला जाणार आहे यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णय मध्ये कोणते शेतकरी पात्र असणारे याची पूर्ण माहिती आपण या लेखामध्ये समजून घेणार आहोत…

अखेर पिक विमा आला 16.96 कोटी मंजूर तात्काळ मदत

शेतकरी बांधवांनो 16 कोटी 96 लाख इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत 6 नोव्हेंबर 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

Fal Pik Vima Update 2023

शासन निर्णय पाहण्यासाठी पुढे लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करा आणि पूर्ण शासन निर्णय सविस्तर वाचून घ्या..


शेतकऱ्यांच्या फळ पिक विमा हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबादीत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी त्यासाठी राज्यात प्राध्यान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येत आहे.
विविध हवामान धोक्यामुळे फळ पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते.
पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.

Fal Pik Vima Update

या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन 2021-22, 2022-23 , 2023-24 या तीन वर्षांमध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष ( क ) ( मृग बहार ) या आठ फळ पिकांसाठी 26 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून.

फळ पिक विमा इन्शुरन्स कंपनी

एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या विमा कंपन्यामार्फत संदर्भ क्रमांक एक मधील शासन निर्णय राबविण्यात येत आहे….

अधिक माहितीसाठी 👇👇

👉हा शासन निर्णय पहा 👉येथे क्लिक करा


यासंदर्भात माहितीसाठी व्हिडिओ पहा 👉 येथे क्लिक करा

अशाच विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला..

💁इतर माहितीसाठी📑👉 येथे क्लिक करा

धन्यवाद……🙏🙏

Leave a Comment