नवीन योजनेतून मिळणार 2500₹ ते 5 लाख ₹ 100% फ्री मध्ये आजपासून अर्ज सुरू || BandhKam Kamgar Yojana Online Registration

BandhKam Kamgar Yojana Online Registration: नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत विविध लाभार्थ्यांना लाभ दिले जाते…. मुख्य या योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा आपण सविस्तरित्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

  • सन २००१ च्या जनगणनेनुसार राज्यात एकुण सुमारे १४.०९ लाख इतके बांधकाम कामगार आहेत. तथापीअधिकृत आकडेवारी जाहीर झाली नाही. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत १५.९९% झालेली वाढ विचारात घेता ढोबळमानाने बांधकाम कामगारांची संख्या १७.५० लाख इतकी अपेक्षित आहे.
  • राज्यात नोव्हेंबर २०१६ अखेर ५.६२ लाख बांधकाम कामगारांची लाभार्थी म्हणून मंडळात नोंदणी झाली असून त्यातील २.९९ लाख कामगारांची नोंदणी जीवित आहे.
  • महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, २०१५-१६ मधील माहितीनुसार राज्यात १.०२ लाख बांधकाम आस्थापना अस्तित्वात आहेत.
  • स्वयंपूर्ण त्रिपक्षीय मंडळ दि. ०१.०५.२०११ रोजी स्थापन झाल्यानंतर दि. ०३.११.२०११ रोजी लाभार्थ्याकडून अंशदान घेण्याबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात आली
  • तद्नंतर कामगारांची नोंदणी प्रक्रिया कामगार आयुक्त कार्यालयातील उपलब्ध मनुष्यबळाद्वारे लागलीच सुरु करण्यात आली.

BandhKam Kamgar Yojana Online Registration

नोंदणी पात्रता निकष

  1. १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
  2. मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…

  1. वयाचा पुरावा
  2. 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  3. रहिवासी पुरावा
  4. ओळखपत्र पुरावा
  5. पासपोर्ट आकाराचे 3 फोटो BandhKam Kamgar Yojana Online Registration

नोंदणी फी- रू. 25/- व वार्षिक वर्गणी रू.60/- (5 वर्षाकरिता) व मासिक वर्गणी रु.1/-

png

अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

png

या 4 ही योजनेचे अर्ज PDF Download करण्यासाठी 📒
👉येथे क्लिक करा👈

मित्रांनो अशा पद्धतीने बांधकाम कामगार योजना आहेत तुम्ही जर खरंच बांधकाम कामगार असाल तर नक्की या विविध योजनेचा लाभ घेऊ शकता….

png

💁अर्ज करण्यासाठी 📒
👉 येथे क्लिक करा 👈

 

png

💁अधिक माहितीसाठी 📒
👉 येथे क्लिक करा 👈

png

💁 इतर माहितीसाठी 📒
👉 येथे क्लिक करा 👈

 

png

💁व्हिडिओ पाहण्यासाठी 👀
👉 येथे क्लिक करा 👈

 

ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की तुमच्या इतर मित्रांना शेअर करा…..

धन्यवाद 🙏🙏🙏🙏