नवीन योजनेतून मिळणार 2500₹ ते 5 लाख ₹ 100% फ्री मध्ये आजपासून अर्ज सुरू || Bandhkam Kamgar Yojana Benefits

Bandhkam Kamgar Yojana Benefits: नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत विविध लाभार्थ्यांना लाभ दिले जाते…. मुख्य या योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजना आहेत ते आपण सविस्तरित्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

Bandhkam Kamgar Yojana नोंदणी

या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे…हे फार्म भरत असताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे आपण सर्वप्रथम समजून घेऊया……

Bandhkam Kamgar Yojana नोंदणी कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. रेशन कार्ड
  4. ग्रामसेवक किंवा महानगरपालिका किंवा नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम
  5. केल्याचा प्रमाणपत्र. PDF
  6. आधार समंती फॉर्म. PDF
  7. स्वयंघोषणापत्र. PDF

एवढे डॉक्युमेंट बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी लागतात ही नोंदणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता नोंदणी खर्च फक्त एक रुपये आहे….Bandhkam Kamgar Yojana Benefits

Bandhkam Kamgar Yojana मुख्य 4 योजना

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मुख्य 4 योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घेता येतात या चार योजना कोणते आहेत ते आपण खालील प्रमाणे जाणून घेऊ…..

  • सामाजिक सुरक्षा योजना
  • शैक्षणिक योजना
  • आरोग्य विषयक योजना
  • अर्थसहाय्य योजना..

मित्रांनो वर दिलेले हे बांधकाम कामगाराचे चार मुख्य योजना आहेत आता या योजनेमध्ये कोणकोणते फायदे आहेत ते आपण एकेक करून समजून घेऊया…Bandhkam Kamgar Yojana Benefits

Bandhkam Kamgar Yojana Benefits

1. सामाजिक सुरक्षा योजना ( Social Security Scheme )
  1. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिकृतीसाठी रू. 30,000/- मदत केली जाते.
  2. व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप…शैक्षणिक पुस्तिका दिले जातात..
  3. नोंदीत बांधकाम कामगारास अवजारे खरेदी करण्यासाठी रू.5000/- अर्थसहाय्य दिले जाते.
  4. नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ दिला जातो.
  5. नोंदीत बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ दिला जातो.
  6. नोंदीत बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धीकरण योजनेचा फायदा दिला जातो.
2. शैक्षणिक योजना ( Education Scheme )
  1. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना 1 ली ते 7 वी साठी प्रतिवर्षी रू.2500/- किंवा इ.8वी ते 10 वी साठी प्रतिवर्षी रू.5000/-
  2. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता 10वी व 12वी मध्ये 50 % किंवा अधिक गुण मिळाल्यास रु. 10,000/-
  3. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता 11वी व 12 वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रू.10,000/-
  4. नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामग्री साठी प्रति वर्षी रू. 20,000/-
  5. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रति वर्षी रू.1,00,000/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रू.60,000/-
  6. नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदवीकेकरिता प्रतिवर्षी रू. 20,000/- व पदव्युत्तर पदविकेकरिता रू. 25,000/-
  7. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती. Bandhkam Kamgar Yojana Benefits
3. आरोग्य विषयक योजना ( Health Care Scheme )
  1. नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवीत अपत्यांच्या नैसर्गिक प्रस्तुतीसाठी रू.15,000 /- व शस्त्रक्रियाद्वारे प्रस्तुतीसाठी रू.20,000/-
  2. नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ रू. 1,00,000/- ( आरोग्य विमा योजना लागू नसल्यासच ) .
  3. पती-पत्नीने पहिला मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत 18 वर्षापर्यंत रू.1,00,000 मुदत बंद ठेव.
  4. नोंदीत बांधकाम कामगारास 75% अपंगत्व आल्यास रू.2,00,000/- अर्थसहाय्य.
  5. नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. Bandhkam Kamgar Yojana Benefits

4. अर्थसाहय्य योजना ( Financial Assistance Scheme )

  1. नोंदणी कृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रू.5,00,000/-
  2. नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रू.2,00,000/-.
    नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरखरेदी किंवा घर बांधणी करिता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रू. 6 लक्ष पर्यंतच्या व्याजाची रक्कम अथवा रू.2 लक्ष अनुदान.
  3. नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करिता रू.10,000/-
  4. नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधूर पतीस रू.24,000/- ( 5 वर्षाकरिता ) , ( प्रति वर्षी अर्ज करणे आवश्यक्य राहील. )Bandhkam Kamgar Yojana Benefits

png

अर्ज करण्यासाठी 📒
👉येथे क्लिक करा👈

 

हे पण वाचा…👉 👉येथे क्लिक करा👈

4 thoughts on “नवीन योजनेतून मिळणार 2500₹ ते 5 लाख ₹ 100% फ्री मध्ये आजपासून अर्ज सुरू || Bandhkam Kamgar Yojana Benefits”

  1. शैक्षणिक योजना या माहितीचा उपयोग करून अर्ज करत आहे
    मला दाखवीत 71%गुण मिळाले आहेत
    तरी तुम्ही मला या शैक्षणिक योजना फायदा होईल देसाल अशी माझी ईच्छा आहे

    Reply

Leave a Comment