Anandacha Shida In Marathi 2023 || गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फक्त 100₹ 4 वस्तू मंत्रिमंडळ निर्णय

Anandacha Shida In Marathi (2023): नमस्कार मित्रांनो {गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त} शिधापत्रिकाधारकांना फक्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा दिल जाणार आहे. या निर्णयामुळे तुमच्या खिशाला कात्री सुद्धा लागणार नाही… यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आलेला आहे.

मित्रांनो या निर्णयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला नक्की फायदा होणारे गोरगरिबाचे सण चांगल्या प्रकारे साजरा करता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे….. फक्त 100 रुपयांत कोणकोणते वस्तू दिले जाणार आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत….Anandacha Shida In Marathi (2023)

ही महत्वपूर्ण माहिती इतरांना नक्की शेअर करा

Anandacha Shida In Marathi (2023) 100 रुपयांत

गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रक धारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याच्या निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

बैठकीच्या अध्यक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते…या संदर्भातील अधिक माहिती पुढे जाणून घेऊया….Anandacha Shida In Marathi (2023)

png

💁 इतर कामाच्या माहितीसाठी📒
👉येथे क्लिक करा 👈

 

Anandacha shidha (2023) लाभ कोणाला होणार

मित्रांनो हा जो निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये लाभ घेणारे लाभार्थी किती असणार आहेत हे सर्वप्रथम जाणून घेऊया.
1 कोटी 63 लाख शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा मिळेल.
यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. Anandacha Shida In Marathi (2023)

 

|| 💁विविध माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप 🪀🪀 जॉईन करा 👉 येथे क्लिक करा 👈 ||

 

Anandacha shidha (2023) कोणते विभाग पात्र

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्म*ह*त्या**ग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील केसरी शेतकरी लाभ घेतील.

Anandacha Shida In Marathi

Anandacha shidha (2023) काय मिळणार ?

  1. 1 किलो रवा.
  2. 1 किलो चनाडाळ.
  3. 1 किलो साखर.
  4. 1 एक लिटर पान तेल.

असा हा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जाणार आहे हे 4 वस्तू सणासाठी अत्यावश्यक्य आहेत. या चार वस्तू जर गोरगरिबांना मिळाल्यात तर त्यांचे सण चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल….Anandacha Shida In Marathi

Anandacha shidha (2023) कधी मिळेल ?

गुढीपाडवा ते डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीमध्ये लाभार्थ्यांना दिले जातील.. पुढे पूर्ण माहिती आहे.

हे पण वाचा….👇👇

PM Fasal Bima Yojana (2021-22) || शेतकऱ्यांसाठी खुशखबर पिक विमा 2021-22 निधी मंजूर

 

Anandacha shidha (2023) कसा मिळणार ?

पाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी ई-पासद्वारे 100 रुपये प्रति संच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पासची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा शिधा दिला जाईलAnandacha Shida In Marathi

Anandacha shidha (2023) वाटप पद्धत

मित्रांनो हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक्य शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महा टेंडर्स या ऑनलाइन पोर्टल द्वारे वाटप केला जाणार आहे…

png

💁 कामाच्या माहितीसाठी📒
👉येथे क्लिक करा 👈

Anandacha shidha (2023) प्रक्रिया

ऑनलाइन पोर्टलद्वारे 21 दिवसाऐवजी 15 दिवसाच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रतिसंच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगिक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे.

💁या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी📽️ 👉 येथे क्लिक करा 👈

 

मित्रांनो वर घेतलेले निर्णय हे सर्व सामान्य व गोरगरिबांसाठी एक अतिशय दिलासा देणारे अपडेट आहे यामुळे त्यांच्या सणासुदीला लागणारा खर्चाचा भार थोड्या प्रमाणात कमी होणार आहे….. तुम्ही जर शिधापत्रक धारक असाल तर तुमच्यासाठी हे निर्णय अतिशय महत्त्वाचे असणार आहे…Anandacha Shida In Marathi

या निर्णयामुळे अनेक गोर गरीब कुटुंबाना फायदा होणार आहे…त्यांना थोडी फार मदत या शिधा मुले होणार आहे. पूर्ण पाने त्यांना सन तर साजरा करता येणार नाही पण त्यांना यामुळे थोडी फार हातबार लागणार आहे.

png

📝मंत्रिमंडळ निर्णय पाहण्यासाठी👀
👉येथे क्लिक करा👈

 

तुम्हाला हा निर्णय नक्की उपयुक्त वाटला असेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो….
ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका…….👍

धन्यवाद………🙏🙏🙏

Leave a Comment