Shettale Anudan Yojana Form 2023 || वैयक्तिक शेततळे अनुदान अर्ज सुरु 2023

Shettale Anudan Yojana Form: मित्रहो वैयक्तिक शेततळ्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आपल्या शेतामध्ये शेततळे काढायचे असेल तर शासनातर्फे यासाठी 75 हजार रुपये पर्यंत अनुदान दिलं जातं. यासाठी अर्ज  मोबाईल वरून दोन मिनिटांमध्ये करू शकता. याच्या मागच्या पेज वरती अर्धी माहिती पहिली आहे. बाकीची माहिती खालील प्रमाणे…..

Shettale Anudan Yojana Form

  • त्यानंतर स्लोप पर्यायवर क्लिक करा.
  • या मध्ये तुमच्या जमिनेचे स्लूप लक्षात घेऊन स्लोप निवडा. जमीन सपाट असेल तर 1:1 निवडा नसेल तर 1:1.5 हे निवडा.
  • त्यानंतर खाली मी पूर्व समंतीशिवाय वैयक्तिक शेततळे तयार केल्यास अनुदान पात्र असणार नाही, याची मला जाणीव आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत.यावरती क्लिक करून जतन करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.Shettale Anudan Yojana Form

वैयक्तिक शेततळे अनुदान अर्ज सुरु 2023

मित्रहो जतन करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर परत आपण पहिल्या पेज वरती जाल म्हणजे सुरुवातीच्या पेज वरती जाल.पहिल्या पेज वरती गेल्यानंतर परत आपल्याला अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे. अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्राधान्यक्रम निवडायचा आहे.Shettale Anudan Yojana Form

म्हणजेच आपण जर या आधी  सिंचनसाठी जर अर्ज केला असेल तर ठिबक सिंचनासाठीचा पर्याय तुम्हाला दिसेल. अर्ज केला नसेल तर काहीच दिसणार नाही. तुम्ही जर शेततळ्यासाठी आताच अर्ज केला असेल तर शेततळ्याचा तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिसेल. पहिला प्राधान्यक्रम शेततळे निवडावा लागेल त्यानंतर दुसरा ठिबक सिंचन निवडायचा आहे. दुसरा अर्ज भरला नेसल तर काही गरज नाही. 

खाली काही सूचना दिलेली असेल की, मी हे सर्व अटी शर्ती मान्य करत आहे अशा प्रकारच्या सूचना वरती आपल्याला टिक करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.हे केल्यानंतर पेमेंट करण्यासाठीचा पेज आपल्यासमोर नवीन ओपन झालेला दिसेल.Shettale Anudan Yojana Form

Shettale Anudan Yojana Form 2023 Payment

आता आपल्याला 23 रुपयाचं पेमेंट करायचा आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा यूपीआय द्वारे म्हणजेच फोन पे, गुगल पे द्वारे देखील तुम्ही 23 रुपये पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची रिसीट दाखवली जाईल.  तुम्हाला अर्ज सादर केलेल्या बाबी मध्ये तुमचा जो अर्ज तुम्ही सादर केलेला आहे. शेततळ्यासाठी तो अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी दाखवला जाईल.

png

🙋‍♂️पूर्ण माहितीसाठी📒
👉 येथे क्लिक करा👈

 

Shettale Anudan Yojana Form 2023

अशा प्रकारे आता आपला अर्ज सबमिट झालेला आहे. असे समजून घ्या. अर्ज केल्यानंतर आपल्याला आताच कागदपत्रे अपलोड करायचे नाही. जेव्हा आपला लॉटरीमध्ये नाव येईल किंवा आपण जेव्हा लॉटरीमध्ये विनर व्हाल त्यानंतर आपल्याला कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन ओपन होईल. त्यानंतरच कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. Shettale Anudan Yojana Form

Documents / कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • 7/12
  • 8 अ उतारा
  • जात प्रमाणपत्र
  • हमीपत्र
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर…. इत्यादी Shettale Anudan Yojana Form 

अर्ज करण्यासठी MahaDBT पोर्टल लिंक 👉 येथे क्लिक करा👈

 

अशा प्रकारे आपण घरबसल्या शेततळ्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल वरून दोन मिनिटांमध्ये अर्ज करू शकता.

💁या संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी 👀
👉 येथे क्लिक करा👈…..

 

मित्रांनो आपणास ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की इतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी ही माहिती शेअर करायला विसरू नका……….धन्यवाद 🙏🙏🙏