अमृत महाअवास अभियान अंतर्गत 13.60 लाख घरकुल मंजुरी || Gharkul Yojana 2023

Gharkul Yojana : मित्रहो अमृत महाअवास अभियान अंतर्गत 13.60 लाख घरकुल मंजुरी देण्यात आली आहे. तुमचे घरकुलचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार. खरंच तुम्ही अनेक दिवसापासून घरकुल योजनेची प्रतीक्षा करत असाल, तुम्ही बेघर असाल, तुमचं पहिल्या यादीमध्ये नाव आलेलं नाही. आता दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव येणार आहे का? किंवा लाभार्थ्यांना खरंच घरकुल मिळणार आहे का? हा प्रश्न? तुम्हाला नक्की पडलेला असेल तर काळजी करू नका. तुमच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घरकुलच्या संदर्भात जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा लेख शेवटपर्यंत वाचा………Gharkul Yojana

Gharkul Yojana Maharashtra 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये राज्याला आतापर्यंत 14.26 लाख उद्दिष्टे प्राप्त झाले असून त्यापैकी 13.60 लाख म्हणजेच 95% मंजुरी दिली आहे.
यामध्ये जे घरकुल साठी उर्वरित लाभार्थी पात्र आहेत. अशा पात्र लाभार्थ्यांची घरकुल चे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत. घरकुल लाभार्थ्याची मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून मंजूर घरकुलांपैकी 9.48 लाख घरकुले विविध योजनेच्या कृती संगमातून पूर्ण झाली आहेत.Gharkul Yojana

घरकुल यादी कशी पहावी पुढे माहिती दिली आहे.

घरकुलसाठी कोणत्या योजना?

राज्य शासनाच्या आवास योजना हे विविध प्रकारचे आहेत यामध्ये आपण आता खालीलप्रमाणे जाणून घेणार आहोत. ते राज्य शासनाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या योजना आहेत.Gharkul Yojana

जसे,

  • रमाई आवास योजना
  • शबरी आवास योजना
  • पारधी आवास योजना
  • यशवंत वसाहत योजना
  • अटल आवास योजना

अशा विविध योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात यामधून घरकुलचा लाभ दिला जातो. यामधील 5.15 लाख घरकुले मंजूर करण्यात आली असून 3.66 लाख घरकुले पूर्ण झाली आहेत.Gharkul Yojana

भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल ?

मित्रांनो भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आज अखेर 66 हजार पेक्षा अधिक भूमी लाभार्थ्यांना राज्यामध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जे उर्वरित लाभार्थी भूमिहीन आहेत अशा लाभार्थ्यांना सुद्धा जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भूमिहीन लाभार्थ्याची समस्या सोडवण्यासाठी बहुमजली इमारती, गृहसंकुले, अपार्टमेंट अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांनाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. अशी माहिती मंत्री श्री महाजन यांनी सांगितले आहे. घरकुलसाठी जागा नसेल तर राज्यशासन मदत करते. जागा खरेदी करण्यासाठी पंडितदीनदयाळ उपधाय योजने अंतर्गत पैसे सुद्धा दिले जाते.

अमृत महाअवास अभियान 2023

मित्रांनो राज्यात अमृत महाअवास अभियानाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजना मधील सर्व लाभार्थ्यांना घरे दिले जाणार आहेत.
या अभियानात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गति मानतेने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार घराची निर्मिती होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य शासनाच्या योजनेतून 13.14 लाख घरकुले पूर्ण करण्यात आली असून 5.61 लाख घरे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे.

खरंच ग्रामीण भागामध्ये जे बेघर लोक आहेत अशा लोकांना जर त्यांच्या हक्काचा घरकुल मिळाला तर नक्कीच त्यांचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. अनेक दिवसापासून स्वप्न पाहणारे त्या लाभार्थ्यांचे अखेर स्वप्न पूर्ण होईल..Gharkul Yojana

Gharkul Yojana

🙋कामाच्या माहितीसाठी 👇
👉येथे क्लिक करा👈

Gharkul Yojana Maharashtra 2023 List

चला तर मग घरकुल यादी कशा पद्धतीने पहावी या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. यादी चेक करण्याची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे.Gharkul Yojana

  1. सर्वप्रथम Google मध्ये pmay.in असे सर्च करून घ्या.
  2. तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण एक Official Portal ओपन झालेला दिसेल.
  3. त्यामधून वरच्या Blue पट्टीमध्ये अनेक Option दिसत आहेत.
  4. यामधून Aawassoft या Option क्लिक करा.
  5. यामध्ये नवीन 5 ऑप्शन दिसतील.
  6. रिपोर्ट या ऑप्शन वरती क्लिक करा.
  7. त्यानंतर दुसरा पेज ओपन झालेला दिसेल सर्वात खाली तुम्हाला यायचं आहे. G Folder 📂 मध्ये.
    यामध्ये एक नंबरला क्लिक करा.
  8. त्यानंतर सर्व माहिती भरून तुम्ही घरकुल यादी पाहू शकता.
  9. घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मित्रांनो अशा प्रकारे घरी बसल्या तुम्ही घरकुल यादी पाहू शकता….. तुम्हाला हे समजत नसेल तर खाली व्हिडिओ दिला आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता.या शिवाय आपल्या वेबसाईटवर तुम्हला उपयुक्त असे अनेक महत्वपूर्ण लेख वाचण्यासाठी मिळेल….

Gharkul Yojana

🙋व्हिडिओ पाहण्यासाठी👇
👉 येथे क्लिक करा👈

 

अशाच विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आताच आमचे व्हाट्सअप ग्रुप 🪀🪀जॉईन करा.. 👉येथे क्लिक करा.

तुम्हाला आपण वर दिलेली माहिती आवडली असेल अशी आम्ही अपेक्षा करतो. ही माहिती तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद………..🙏🙏🙏

Leave a Comment