Ladki Bahin Yojana New Update: नमस्कार मित्रांनो “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत भरपूर अशा महिला भगिनींनी अर्ज केले होते…
ज्या बहिणी या योजनेत पात्र झाले आहेत आशा वहिनींच्या खात्यावरती महिना एक हजार पाचशे रुपये जमा सुद्धा करण्यात आले आहेत. परंतु आता ज्या बहिणी या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत अशा बहिणीचे पैसे वसूल केले जाणार आहेत जर त्यांना पूर्वी पैसे मिळाले असतील तरी इथून पुढे त्यांना पैसे मिळणार नाहीत. कोणत्या बहिणीचे पैसे वसूल होणार याबद्दलची पूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये समजून घेणार आहोत….
ही माहिती तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर मात्र करायला विसरू नका. 🙏
Ladki Bahin Yojana New Update 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा भगिनींचे अर्ज पात्र झाले आहेत आणि त्यांना पैसे सुद्धा मिळाले आहेत परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे तो म्हणजे स्क्रूटनी नियम या नियमानुसार ज्या महिला या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत अशा महिलांना या योजनेपासून दूर केले जाणार आहे..Ladki Bahin Yojana New Update
कोणाचे पैसे वसूल होणार..!!!
भरपूर अशा बहिणी या योजनेमध्ये विनाकारण पात्र आहेत म्हणजेच त्यांना दुसऱ्या शासकीय योजनेअंतर्गत पैसे सुद्धा मिळत आहेत तरीसुद्धा काही महिला या योजनेमध्ये परत लाभ घेत आहेत या नियमामुळे आता त्या महिलांना या योजनेपासून बाद केला जाणार आहे किंवा त्यांचे पैसे सुद्धा वसूल केले जाऊ शकतात….Ladki Bahin Yojana New Update
महिलांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलांना या योजनेपासून दूर केले जाणार आहे कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सुद्धा त्यांना प्रति महिन्याला लाभ मिळत आहे. आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुद्धा त्यांना प्रती महिन्याला लाभ मिळत आहेत म्हणून म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की या दोन्हीपैकी एकाच योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र होतील अशाच महिलांना लाभ दिले जाईल…Ladki Bahin Yojana New Update
फक्त हेच महिला पात्र होणार…
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळणार नाही असा उल्लेख सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चा जो अधिकृत पोर्टल आहे…या पोर्टल वरती काही नवीन ऑप्शन सुद्धा ॲड करण्यात आले आहेत जेव्हा तुम्ही लॉगिन करा त्या ठिकाणी नवीन दोन ऑप्शन तुम्हाला दिसणार आहेत Ladki Bahin Yojana New Update
यामध्ये संजय गांधी असा एक ऑप्शन आहे आणि त्यानंतर ॲक्शन असा एक ऑप्शन देण्यात आला आहे…. जर तुमच्या नावासमोर संजय गांधी एस जर दिसत असेल तर तुम्हाला या योजनेपासून बाद केले जाणार आहे त्यासाठी आत्ताच चेक करून घेणे गरजेचे आहे …
या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून सविस्तर पाहू शकता….
💁व्हिडिओ पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा 👈
हे महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रांना मात्र नक्की शेअर करा धन्यवाद…🙏🙏🙏🙏