ग्रामपंचायत कामाच्या संदर्भात तक्रार नोंदवा गुपचूप घाम फुटेल | Gram Panchayat Complaint Online

Gram Panchayat Complaint Online ग्रामपंचायत कामाच्या संदर्भात तक्रार नोंदवा गुपचूप घाम फुटेल || : मित्रांनो तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे ग्रामपंचायत अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात या योजनेच्या माध्यमातून काही कामे पूर्ण होतात तर काही कामे पूर्ण होत नाही.

सरपंच किंवा ग्रामसेवक कामे पूर्ण झाली आहेत म्हणून पैसे खाऊन टाकतात…. तुमच्या ग्रामपंचायत साठी ज्या कामाचे पैसे आले आहेत ते कामे पूर्ण झाले नसतील…Gram Panchayat Complaint Online

तर तुम्हाला ग्रामसेवक असो या सरपंच असो यांच्या संदर्भात तुम्हाला तक्रार करता येथे ही तक्रार कशा पद्धतीने करायची ऑनलाईन तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून या संदर्भात आपण सविस्तरित्या माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत….

Gram Panchayat Complaint Online

मित्रांनो सध्या ऑनलाईन युग आहे या ऑनलाइन युगामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे या मोबाईलचा तुम्ही चांगल्या पद्धतीने फायदा घेऊ शकता आणि जर तुमच्या डोळ्यांनी एखादे काम अपूर्ण झाले असतील त्या कामाचे पैसे पूर्ण तुमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेतले असतील तर तुम्ही त्यांची तक्रार नोंदवू शकता आता ही तक्रार कशा पद्धतीने नोंदवायची यासंदर्भात आपण माहिती जाणून घेऊया….Gram Panchayat Complaint Online

Gram Panchayat Work Complaint Online

सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये एक ब्राउजर ओपन करायचे आहे. त्या ब्राउझरमध्ये तुम्हाला एक नाव सर्च करायचं तो म्हणजे. grievances.maharashtra.gov.in हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर याची एक ऑफिशियल वेबसाईट दिसेल सर्वप्रथम त्या वेबसाईटला क्लिक करून घ्यायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटचा ऑफिशियल पोर्टल दिसेल. खाली जो फोटो लावला आहे अशा पद्धतीने.Gram Panchayat Complaint Online

Gram Panchayat Work Complaint
  • मित्रांनो हा जो पोर्टल आहे फक्त नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेऊन त्या तक्रारीच्या अंमलबजावणी करण्यासाठी हा पोर्टल सुरू करण्यात आला आहे…
  • मित्रांनो या पेज वरती तुम्हाला Post Grievance ( तक्रार नोंदवा ) अशा नावाचा एक ऑप्शन दिसत आहे त्याला क्लिक करा
  • त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल
  • त्या पेज वरती तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर तक्रार नोंदणीच्या पेज ओपन होईल…
  • त्या पेजमध्ये सर्वप्रथम तुमच्या जिल्हा निवडायचा आहे..
  • त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे
  • तालुका निवडल्यानंतर खाली तुम्हाला तक्रार कोणाच्या संदर्भात करायची आहे एक ऑप्शन दिसेल
  • त्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तक्रार ज्यांच्या संदर्भात करायची आहे त्यामध्ये चार ऑप्शन दिसतील
  • त्यापैकी ग्रामपंचायती तक्रार तुम्हाला करायची असेल तर जिल्हा परिषदेचे ऑप्शनला क्लिक करा.
  • मित्रांनो आता तुम्हाला तक्रार नोंदीचे अनेक ऑप्शन दिसणार आहे ज्या संदर्भात तुम्हाला तक्रार करायची आहे त्याला क्लिक करा अनेक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत.
  • त्यानंतर खाली थोडक्यात तुम्हाला माहिती तुमची भरायची आहे तुमचे नाव राहणार ग्रामपंचायत तक्रार संदर्भात थोडक्यात माहिती.
  • ती माहिती भरून तुम्हाला दोन फोटो अपलोड करायचे आहेत 200 MB पर्यंत जे काम अपूर्ण झाले आहेत.
  • त्या कामाचे फोटो काढा फोटो त्या ठिकाणी डाऊनलोड करून घ्या…
  • शेवटी तुम्हाला एक ऑप्शन दिसणारे त्यामधून पहिला नंबर चे ऑप्शन ला क्लिक करून घ्या…
  • पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला एक टोकन नंबर मिळेल…Gram Panchayat Complaint Online

तक्रार नोंदवण्यासाठी 👉येथे क्लिक करा 👈

यासंदर्भात माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.

अशाच विविध महत्वपूर्ण माहितीसाठी 👉येथे क्लिक करा 👈

मित्रांनो तुम्हाला आपण दिलेली माहिती नक्की आवडली असेल अशी आम्ही अपेक्षा करतो….. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका..


धन्यवाद………..🙏🙏🙏🙏🙏🙏

Leave a Comment