PM Kisan Yojana 14th Installment Date 28 July : नमस्कार शेतकरी मित्रांनो PM किसान योजनेचा चौदाव्या हप्ता संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती व आनंदाची अपडेट आहे तुम्ही अनेक दिवसापासून 14 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता तर अखेर याची तारीख फिक्स करण्यात आली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा….
ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा 🙏👍👍
PM Kisan Yojana 14th Installment
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वकांक्षी योजना आहे..
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये प्रति चार महिन्यांमध्ये दोन हजार याप्रमाणे हप्ते दिले जातात एकूण तीन हप्ते वार्षिक दिले जातात म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये.PM Kisan Yojana 14th Installment Date 28 July
मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता अनेक दिवसापासून रखडला होता शेतकऱ्यांना कळत नव्हतं की पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता का येत नाही तर याची तारीख केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत…
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2023
मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा केला गेला होता…यामध्ये असे समजून आले की काही लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावरती तेरावा हप्ता जमा करण्यात आला नाही…मग अशा लाभार्थ्यांना सुद्धा हा हप्ता मिळणार आहे….
PM Kisan Yojana 14th Installment Date 28 July
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती 28 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर केला जाणार आहे थेट डीबीटीच्या अंतर्गत…..
ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसा जमा केला जात नव्हता तो पैसा आता शेतकऱ्यांच्या खात्यात 28 जुलैला जमा केला जाणार आहे…म्हणून ही एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे…
PM किसान योजनेचा हप्ता कोणाला मिळणार नाही?
जे लाभार्थी पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत असे लाभार्थी म्हणजेच.
- PM किसान योजनेत E-KYC न करणारे लाभार्थी.
- PM किसान योजनेत बँक खात्याला Aadhaar Link न करणारे लाभार्थी.
- PM किसान योजनेत Land Seeding – Yes न करणारे लाभार्थी.
वरील तीनही लाभार्थी येणाऱ्या हफ्त्यापासून वंचित राहू शकतात. या तीन बाबी तुम्हाला तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे जर तुम्हाला येणाऱ्या हप्त्यापासून वंचित राहायचे नसेल तर…PM Kisan Yojana 14th Installment Date 28 July
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या धरती वरती राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे.
या योजनेत सुद्धा शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये ज्याप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते येतात त्याचप्रमाणे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे हप्ते येणार आहेत….
हे पण वाचा…👉 💁नमो शेतकरी योजने संदर्भात 👉येथे क्लिक करा 👈
आता शेतकऱ्यांना एक चिंता पडली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता तर 28 जुलैला येणार आहे परंतु नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्ता कधी येणार…PM Kisan Yojana 14th Installment Date 28 July
💁व्हिडीओ पाहण्यासाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈
या संदर्भातील अधिक माहिती आपण याच्या पुढच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. या संदर्भात अजून राज्य शासनाच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आली नाही जेव्हा जेव्हा राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनल वरती व आपल्या वेबसाईट वरती तुम्हाला माहिती मिळेल…..
नवनवीन व प्रत्येक योजनेची महत्त्वपूर्ण माहिती आपल्या “माहिती हवी” युट्युब चॅनेल वरती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि आपल्या वेबसाईट वरती सुद्धा वेळोवेळी मिळत जाईल….PM Kisan Yojana 14th Installment Date 28 July
💁इतर माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈
मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रापर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका तुम्हालाही जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या वेबसाईट वरील इतर माहिती नक्की वाचायला विसरू नका….
धन्यवाद…….🙏🙏
PM Kisan Status check करण्यासाठी 📒
👉येथे क्लिक करा👈