Only 600 Rupees Per Brass Sand || एका कुटुंबास एका वेळी 50 टन वाळू प्रती टन 133 रुपये मिळणार

Only 600 Rupees Per Brass Sand : नमस्कार मित्रांनो सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी रेती आणि वाळू स्वस्त दरात देणे चालू आहे. प्रति ब्रास 600 रुपये याप्रमाणे तर आता महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना 50 टन पर्यंत वाळू दिली जाणार आहे प्रती टन 133 रुपये दराने यासंदर्भात आज राज्य शासनाच्या माध्यमातून एक माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांनी दिली आहे….
प्रति टन 133 रुपये दराने ही रेती कोणत्या लाभार्थ्यांना कशा पद्धतीने दिली जाणारे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत….
ही माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा…🙏👍

Only 600 Rupees Per Brass Sand

प्रति टन 133 रुपये दराने वाळू मिळणार

राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे. आता या नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी होत आहे. या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एका वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये म्हणजेच प्रति टन 133 रुपये दराने वाळू मिळणार आहे.

वाळू मिळण्यासाठी ग्राहकांना महाखनिज या वेबपोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणे आवश्यक आहे. एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.Only 600 Rupees Per Brass Sand

png
💁इतर माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈

600 Rupees Per Brass Sand लिलाव

गेल्या काही वर्षांत वाळूचे लिलाव वेळेवर होत नसल्याने वाळूचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी सर्वसामान्यांना प्रति ब्रास वाळूसाठी जास्त पैसे मोजावे लागत होते. वाळूचा तुटवडा, वाळूसाठी अधिकचे पैसे, अवैध वाळू उपसा याला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे.Only 600 Rupees Per Brass Sand

नवीन वाळू धोरण नोंदणी 

या धोरणानुसार ज्या ग्राहकांना वाळू हवी आहे, त्यांनी महाखनिज या वेबपोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणे आवश्यक आहे. ज्यांना हे शक्य नाही, त्यांना सेतू केंद्रामार्फत ही मागणी नोंद करावी लागणार असून यासाठी लागणारे शुल्क जिल्हाधिकारी ठरविणार आहेत. Only 600 Rupees Per Brass Sand

एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार

येणाऱ्या काळात मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाळूची मागणी नोंदविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार आहे. अधिक वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर पुन्हा वाळूची मागणी करता येईल.Only 600 Rupees Per Brass Sand

png
💁इतर माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈

15 दिवसांच्या आत वाळू ग्राहकांना नेता येणार

वाळूची मागणी नोंदवल्यानंतर 15 दिवसांच्या आत वाळू डेपोमधून ग्राहकांना नेता येणार असून यासाठीचा खर्च ग्राहकास करावा लागेल. वाळू डेपोतून वाळू नेताना ग्राहकांना आधार क्रमांक देणे आवश्यक असेल.Only 600 Rupees Per Brass Sand

आता वाळू 600 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे वाळूचे लिलाव बंद होणार असून डेपोतूनच वाळू विक्री करण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किमती आवाक्यात येण्यास मदत होईल, असेही मंत्री श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.Only 600 Rupees Per Brass Sand

राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे. आता या नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी होत आहे. या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एका वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये म्हणजेच प्रति टन 133 रुपये दराने वाळू मिळणार आहे.

वाळू मिळण्यासाठी ग्राहकांना महाखनिज या वेबपोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणे आवश्यक आहे. एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.Only 600 Rupees Per Brass Sand

गेल्या काही वर्षांत वाळूचे लिलाव वेळेवर होत नसल्याने वाळूचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी सर्वसामान्यांना प्रति ब्रास वाळूसाठी जास्त पैसे मोजावे लागत होते. वाळूचा तुटवडा, वाळूसाठी अधिकचे पैसे, अवैध वाळू उपसा याला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे.Only 600 Rupees Per Brass Sand

png

अर्ज करण्यासाठी 📒
👉येथे क्लिक करा👈

हे पण वाचा…👉 👉येथे क्लिक करा👈

2 thoughts on “Only 600 Rupees Per Brass Sand || एका कुटुंबास एका वेळी 50 टन वाळू प्रती टन 133 रुपये मिळणार”

Leave a Comment