Rural Postal Life Insurance || ग्रामीण डाक जीवन विमा ( RPLI ) नमस्कार मित्रांनो ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या व्यक्तीसाठी विमा हा कोठे घेणे कसा घेणे कोणता घेणे हे अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडलेले असतो तर मित्रांनो तुम्हाला सर्वात उत्कृष्ट जो विमा आहे.
पोस्ट ऑफिस या अंतर्गत राबवला जाणारा ग्रामीण डाक जीवन विमा ( RPLI ) हा विमा तुमच्या जीवनासाठी अतिशय प्रभावशाली व संरक्षणमय असणार आहे.
या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा 🙏🙏👍
Rural Postal Life Insurance
ग्रामीण डाक जीवन विमा ( RPLI )
ग्रामीण भागातील रहिवाशी असलेल्या व्यक्तीसाठी ही एक अतिशय प्रभावशाली जीवन विमा योजना आहे.
यामधून तुमचे कुटुंब सुरक्षित असू शकते आणि तुमच्या उज्वल भविष्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण विमा आहे….
ग्रामीण डाक जीवन विमा चा मर्यादा रु.10 लाखापर्यंत आहे
मित्रांनो सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये व्यक्तीचे काही होईल काही सांगता येत नाही त्यासाठी निदान आपण आपल्या भविष्यासाठी एक तरी विमा घेतला पाहिजे बाजारामध्ये अनेक पद्धतीचे विमा उपलब्ध आहेत .Rural Postal Life Insurance
परंतु ग्रामीण भागातील रहिवाशांना कोणता विमा घ्यावा हा समजत नाही तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस या मार्फत राबवल्या जाणाऱ्या अनेक योजना आहेत परंतु यामधून ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वपूर्ण व उपयुक्त असणारी विमा म्हणजे ग्रामीण डाक जीवन विमा ( Rural Postal Life Insurance )
💁 अधिक माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈
वयोमर्यादा
ग्रामीण भागातील रहिवाशांसाठी Rural Postal Life Insurance या विमा चा लाभ घेण्यासाठी तुमचे
वय.19 ते 55 वर्ष पासबुक सुविधा आहे.
कर्ज सुविधा
ग्रामीण डाक जीवन विमा मध्ये कर्ज सुविधा उपलब्ध आहे….. तुम्हाला यामध्ये एक बाऊंड मिळते ते 52 ठेवून तुम्ही कर्ज सुद्धा घेऊ शकता…. कालावधी संपण्याच्यापूर्वी
Installment ( हप्ता )
या जीवन विमा मध्ये कमीत कमी हप्ता तुम्हाला असतो आणि जास्तीत जास्त यामधून बोनस सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील व्यक्तींना ही एक अतिशय महत्त्वपूर्ण विमा आहे…
Tax Free
या जीवन विमा मध्ये जेव्हा तुमची मॅच्युरिटी संपेल तेव्हा तुम्हाला यामध्ये कसल्याही पद्धतींचा टॅक्स भरावा लागत नाही…हे जीवन विमा टॅक्स फ्री आहे म्हणजेच आयकर करात सूट..
अर्ज
या जीवन विमा योजनेमध्ये फायदा घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जायचे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे बाहेर कुठेही अर्ज करता येत नाही तुम्हाला अजून त्या ठिकाणी सविस्तर माहिती मिळेल कृपया याची नोंद घ्यावी….
कागदपत्रे
- KYC कागदपत्रे जसे, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन.
- मोबाईल नंबर
- दोन पासफोटो
हि योजना प्रत्येक व्यक्ती महत्वपूर्ण आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात अशा योजना खूप कामाला येतात.. माणसाचे कधी काय होईल काही सांगता येत नाही …. माणसाचे जीवन एक क्षणभूंगर आहे….पाण्याच्या बुड बुड्या प्रमाणे . आपल्या कुटुंबाची जबादारी पार पडण्यासाठी अशा योजनेत सहभाग घेयायला पाहिजे.
मित्रांनो वर दिलेली माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडली असेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो हे महत्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका…🙏🙏🙏
धन्यवाद…….🙏🙏🙏🙏🙏
💁इतर माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈