शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार अनुदान तात्काळ जमा होणार || 50 हजार अनुदान || 50 Hajar Anudan Yojana

50 Hajar Anudan Yojana:नमस्कार मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. मित्रांनो या योजनेअंतर्गत नियमितपणे कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान दिले जात आहे. जे शेतकरी 2017 18 19 20 या कालावधीमध्ये कर्ज घेतले असतील आणि दिलेल्या मुदतीमध्ये कर्जाची परतफेड केली असतील तर अशा शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर लाभ दिल जात आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे पाठवण्यासाठी निधी मंजूर करण्यात आली आहे या संदर्भातला शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा लेख शेवटपर्यंत वाचा……

50 Hajar Anudan Yojana

सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022 23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णत: परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देणे बाबत संदर्भ क्र.1. दिनांक 29.07.2022 अनव्ये महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.50 Hajar Anudan Yojana

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019

सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर) ( कार्यक्रम ) ( 2435 0189), 33 अर्थसहाय या लेखाशीर्षाअंतर्गत सन 2022 23 या आर्थिक वर्षासाठी रु. 4700.00 कोटीच्या पुरवणी मागणीच्या प्रस्तावास वित्त विभागाच्या संदर्भ क्र.3, दिनांक 29.08. 2022 तसेच सहकार विभागाच्या संदर्भ क्र.4, दिनांक 30.08.2022 च्या शासन निर्णय अन्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी रू.2350.00 कोटी इतकी रक्कम संदर्भ क्र.5, दिनांक 16.09.2022 रोजीच्या शासन निर्णय अन्वये तसेच रू. 650.00 कोटी इतकी रक्कम संदर्भ क्र.6, दिनांक 18.10.2022 रोजीच्या शासन निर्णय अन्वये वितरित करण्यात आली आहे सध्या स्थितीत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्या संदर्भाधिन क्र. 7, दिनांक 29.12.2022 च्या पत्रानव्ये उर्वरित रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.50 Hajar Anudan Yojana

50 Hajar Anudan Yojana

📝 इतर कामाच्या माहितीसाठी👇
👉 येथे क्लिक करा 👈

Ration Dukandar Complaint || रेशन दुकानदाराची तक्रार नोंदवा

 

शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार अनुदान तात्काळ जमा होणार
शासन निर्णय :-

सन 2022-23 या आर्थिक वर्षात सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रू. 700.00 कोटी इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर) (कार्यक्रम) ( 2435 0189), 33 अर्थसहाय्य या लेखाशीर्षाअंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.50 Hajar Anudan Yojana

सदर खर्च मागणी क्र. व्ही – 02, 2535 -इतर कृषीविषयक कार्यक्रम 60- इतर, 101 शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, (00)(04) महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर योजना (राज्यस्तर)(कार्यक्रम) ( 2435 0189) , 33 अर्थसहाय्य या लेखाशीर्षाखालील सन 2022-23 या वित्तीय वर्ष अंतर्गत उपलब्ध असलेल्या तरतुदी मधून करण्यात यावा.

मित्रांनो अशा पद्धतीने लाभार्थ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. या संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय असणार आहे……50 Hajar Anudan Yojana

हा शासन निर्णय आला म्हणजे लवकरच शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत….हिवाळी अधिवेशनाच्या माध्यामतून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवनीस यांनी माहिती दिली होती कि पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारीच्या शेवटी पैसे जमा करण्यात येईल म्हणून जानेवारी मध्ये नाही आल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकते या शासन निर्णयानुसार…….50 Hajar Anudan Yojana

50 Hajar Anudan Yojana

📝शासन निर्णय पाहण्यासाठी 👀👇
👉 येथे क्लिक करा 👈

हा शासन निर्णय आला म्हणजे लवकरच शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत….हिवाळी अधिवेशनाच्या माध्यामतून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवनीस यांनी माहिती दिली होती कि पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारीच्या शेवटी पैसे जमा करण्यात येईल म्हणून जानेवारी मध्ये नाही आल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकते या शासन निर्णयानुसार.

 

अशाच विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला…….

50 Hajar Anudan Yojana

📝 कामाच्या माहितीसाठी👇
👉 येथे क्लिक करा 👈

 

50 Hajar Anudan Yojana

📸या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी 👀👇
👉येथे क्लिक करा👈

मित्रांनो वर दिलेली माहिती शासन निर्णय आधारित आहे.. ही माहिती तुम्हाला खरंच उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करायला नक्की विसरू नका…..👍🤳

धन्यवाद……………. 🙏🙏🙏🙏

Leave a Comment