50000 Protsahan Yojana Maharashtra || 50 हजार अनुदानासाठी पुन्हा 1000 कोटी मंजूर 2023

50000 Protsahan Yojana Maharashtra : नमस्कार मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे शेतकरी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षांमध्ये किमान 2 वर्षांमध्ये नियमितपणे कर्जाची परतफेड केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.

यामध्ये आतापर्यंत दोन याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. राहिलेली यादी सुद्धा लवकरच प्रकाशित केली जाईल. यासंदर्भात हा जो शासन निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान वाटपासाठी निधी मंजूर करण्यात आली आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत.

50 हजार अनुदानासाठी पुन्हा 1000 कोटी मंजूर 2023

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पृष्ठहान पर लाभ योजना राज्यस्तर कार्यक्रम योजनेसाठी निधी वितरित करणे बाबत आज शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून किती निधी मंजूर करण्यात आला आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत..
ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा…50000 Protsahan Yojana Maharashtra

सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये पन्नास हजार पर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यासाठी सन 2022 23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णत: परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50 हजार पर्यंत प्रोत्साहन पर लाभ योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.50000 Protsahan Yojana Maharashtra

50000 Protsahan Yojana Maharashtra

📒अशाच इतर माहितीसाठी👇
👉येथे क्लिक करा👈

50000 Protsahan Yojana Maharashtra निधी

सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना ( राज्यस्तर ) ( कार्यक्रम ) ( 2435 0189 ), 33 अर्थसहाय्य या लेखाशीर्षअंतर्गत सन 2022- 23 या आर्थिक वर्षासाठी रुपये 4700.00 कोटीच्या पुरवणी मागणीच्या प्रस्तावास :-
वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 3, दिनांक 29.08.2022

तसेच सहकार विभागाच्या संदर्भ क्र.4, दिनांक 30.08.2022 च्या शा. नि. अन्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी रु. 2350.00 कुठे इतकी रक्कम.

संदर्भ क्र.5, दिनांक 16.09.2022 रोजीच्या शा. नि. अन्वये, रू. 650.00 कोटी इतकी रक्कम.

संदर्भ क्र. 6, दिनांक 18.10.2022 रोजीच्या शा. नि. अन्वये, रू. 700.00 कोटी इतकी रक्कम.

संदर्भ क्र. 8, दिनांक 17.01.2023 रोजीच्या शा. नि. अन्वये वितरित करण्यात आली आहे.

सद्यस्थिती उर्वरित रक्कम रु. 1000.00 कोटी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

50000 Protsahan Yojana Maharashtra निधीचा शासन निर्णय

सन 2022-23 या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधिपैकी रू. 1000.00 कोटी ( रू. हजार कोटी फक्त ) इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना ( राज्यस्तर ) ( कार्यक्रम ) ( 2435 0189 ),33 अर्थसहाय्य या लेखाशीर्षअंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे….50000 Protsahan Yojana Maharashtra

न 2022-23 या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधिपैकी रू. 1000.00 कोटी ( रू. हजार कोटी फक्त ) इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना ( राज्यस्तर ) ( कार्यक्रम ) ( 2435 0189 ),33 अर्थसहाय्य या लेखाशीर्षअंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे….50000 Protsahan Yojana Maharashtra

मित्रांनो तुम्ही नियमितपणे कर्जाची परतफेड केलेला असेल तर काळजी करू नका ही रक्कम लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भातील हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता….50000 Protsahan Yojana Maharashtra

50000 Protsahan Yojana Maharashtra

📒अशाच इतर माहितीसाठी👇
👉येथे क्लिक करा👈

अशाच प्रकारच्या विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला 👉 येथे क्लिक करा 👈

धन्यवाद………🙏🙏🙏🙏

Leave a Comment