शेतकऱ्यांसाठी खुशखबर पैसे वाटप करण्यासाठी 36 कोटी निधी मंजूर || 36 Crore Fund Approved For Distribution Of Good News For Farmers

36 Crore Fund Approved For Distribution Of Good News For Farmers: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन राज्यातील या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 35 कोटी 96 लाख 16 हजार रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे.पूर्ण जिल्ह्याची यादी खाली देण्यात आली आहे ती तुम्ही पाहू शकता.

या संदर्भातील पूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत…

36 Crore Fund Approved For Distribution Of Good News For Farmers

अतिवृष्टी पुर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान ( input subsidy ) स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहितदराने मदत देण्यात येते. मित्रांनो पूर्ण माहितीसाठी खालील 👇शासन निर्णय डाऊनलोड करा व तुमच्या जिल्ह्याची यादी पहा तुमच्या जिल्ह्यासाठी किती निधी आला.

Good News For Farmers

शासन निर्णय डाउनलोड साठी 👉येथे क्लिक करा

इतर माहितीसाठी 👉येथे क्लिक करा

ही माहिती तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा

अशाच विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला.

धन्यवाद…..🙏🙏

Leave a Comment