15000 Hektri Bonus (2022-23) || शेतकऱ्यांसाठी खुशखबर हेक्टरी 15000 बोनस जाहीर GR आला

15000 Hektri Bonus (2022-23): नमस्कार मित्रांनो किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना ( नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो ) धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रतिहेक्टरी रू. 15000/- याप्रमाणे (2 हेक्टर मदत देण्यात येणार आहे ) या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत….

ही महत्वपूर्ण माहिती इतरांना नक्की पाठवा.

15000 Hektri Bonus (2022-23)

मित्रांनो किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून ती शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे.

या योजनेअंतर्गत केंद्रशासन निर्णयाच्या पिकाच्या किमान आधारभूत किमती जाहीर करते व आधारभूत किमतीचा लाभ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने ( डिस्ट्रेस सेल ) धान्य विकावी लागू नये म्हणून राज्य शासनाने तर्फे केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या दर्जाच्या (MAQ) धान व भरड धान्याची खरेदी करण्यात येते.

महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाची “नोडल एजन्सी” म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते. तर भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने राज्य शासन राज्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेची अंमलबजावणी शासन मान्यता प्राप्त अभिकर्ता संस्थामार्फत करते.

सदर योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धानाची भरडाई अभिकर्ता संस्थाच्यामार्फत मिलर्सकडून घेऊन प्राप्त होणारा सीएमआर ( तांदूळ ) हंगाम 2016-17 पासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यासाठी शासकीय गोदामात जमा करण्यात येतो. 15000 Hektri Bonus (2022-23)

15000 Hektri Bonus (2022-23) आधारभूत किंमत

खरीप पणानं हंगाम 2022- 23 साठी केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत “साधारण” धानासाठी रू. 2040/- व “अ” ग्रेड धानासाठी रू. 2060/- इतकी निश्चित केली आहे चालू पण नं हंगामात राज्यात अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, धान उत्पादनाचा वाढता खर्च तसेच covid-19 या महामारीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धान उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आलेले आहेत.

png

💁इतर कामाच्या माहितीसाठी 📒
👉 येथे क्लिक करा 👈

15000 Hektri Bonus (2022-23) संघटना मागणी

पणन हंगाम 2022-23 करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत विविध लोकप्रतिनिधी आणि संघटना यांच्याकडून मागण्या प्राप्त झाल्या आहेत.

त्यामुळे या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होणे आवश्यक्य असल्याने विधान मंडळाच्या

सन 2022 च्या तृतीय (हिवाळी) अधिवेशनात मा. मुख्यमंत्री महोदय यांनी वनन हंगाम 2022-23 करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणी करत शेतकऱ्यांना ( नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो )

धान उत्पादनाकरिता प्रतिहेक्टरी रू. 15000/- याप्रमाणे ( दोन हेक्टरच्या मर्यादेत) प्रोत्साहनपर राशी देण्याची घोषणा केली आहे.15000 Hektri Bonus (2022-23)

png

💁इतर कामाच्या माहितीसाठी 📒
👉 येथे क्लिक करा 👈

15000 Hektri Bonus (2022-23) खरीप पणन हंगाम

खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणी करत शेतकऱ्यांना ( नोंदणीकृत शेतकऱ्यांनी दान विक्री केली असो किंवा नसो )

धान उत्पादनाकरिता प्रती हेक्टरी रू.15000/- याप्रमाणे ( दोन हेक्टरच्या मर्यादेत ) प्रोत्साहन पर राशी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे..15000 Hektri Bonus (2022-23)

15000 Hektri Bonus (2022-23) मदत कशी

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत, खरीपणान हंगाम 2022- 23 मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावाव्यतिरिक्त, योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना ( नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो )

धान उत्पादनाकरिता त्यांच्या ध्यान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्‍टरी रू.15000/- याप्रमाणे ( दोन हेक्टरच्या मर्यादेत ) पूर्वतसाहानपर राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदर रक्कम दान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने अदा करण्यात येणार.15000 Hektri Bonus (2022-23)

विविध महत्वपूर्ण माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप 🪀🪀जॉईन करा 👉येथे क्लिक करा 👈

15000 Hektri Bonus (2022-23) पात्र शेतकरी

वरील अतिरिक्त प्रोत्साहनपर राशी केवळ पणन हंगाम 2022- 23 मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यां करिताच लागू राहील.

हे पण वाचा…👇👇

PM Fasal Bima Yojana (2021-22) || शेतकऱ्यांसाठी खुशखबर पिक विमा 2021-22 निधी मंजूर

15000 Hektri Bonus (2022-23) अटी व शर्ती

  1. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणी कृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची खातर जमा करून जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणनात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुज्ञेय राहील.
  2. धान उत्पादक शेतकरी हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असायला पाहिजे.
  3. प्रोत्साहनपर राशीस पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान्य अभिकर्ता संस्थाना विक्री करणे बंधनकारक नाही.
  4. शेतकऱ्याने सादर केलेला 7/12 चा उतारा त्यावरील धान लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोत्साहनपर राशीची रक्कम निश्चित करण्यात यावी.
  5. महसूल विभागाने विकसित केलेल्या ई-पीक पाहणी ॲपद्वारे संकलित केलेल्या माहितीचा आधार घेण्यात यावा.
  6. एखादा शेतकरी नोंदणी अभिकर्ता संस्थांकडे नोंदणी कृत असल्यास, त्याच्या एकूण जमीन धारणेनुसार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) त्यास प्रोत्साहनपर राशी देय राहील.15000 Hektri Bonus (2022-23)

💁या संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी 📽️ 👉 येथे क्लिक करा👈

15000 Hektri Bonus

💁इतर कामाच्या माहितीसाठी 📒
👉 येथे क्लिक करा 👈

मित्रांनो वर दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त असेल नक्की आम्ही अपेक्षा करतोय तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा…..

धन्यवाद……..🙏🙏🙏🙏

4 thoughts on “15000 Hektri Bonus (2022-23) || शेतकऱ्यांसाठी खुशखबर हेक्टरी 15000 बोनस जाहीर GR आला”

Leave a Comment